Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदार चरित्र संपन्न उमेदवारास निवडून देतील शिवसेना महिला आघाडीच्या भडगाव तालुक्यातील प्रचार रॅलीस उत्स्फुर्द प्रतिसाद !

najarkaid by najarkaid
October 15, 2019
in जळगाव
0
मतदार चरित्र संपन्न उमेदवारास निवडून देतील शिवसेना महिला आघाडीच्या भडगाव तालुक्यातील प्रचार रॅलीस उत्स्फुर्द प्रतिसाद !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- येथील शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सुनीताताई किशोर पाटील यांनी आज पिंप्रीहाट, कोळगाव, सावदे या परिसरात झंझावती दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याला माता – भगिनी तसेच जनतेतून जोरदार प्रतिसाद मिळत असून, माता भगिनी ह्या चरित्र संपन्न उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनाच पुन्हा विजयी करतील असा विश्वास जनतेतून व्यक्त करीत असल्याचा दावा पाचोरा शिवसेना महिला आघाडीने केला आहे. पाचोरा महिला आघाडीचा आपल्या शेकडो महिला सैनिकाच्या सोबत अंत्यत नियमितबद्ध प्रचार यंत्रणा सुरु असून आमदार किशोर आप्पा पाटील यांना पाचोरा – भडगाव मतदार संघातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे.
आजच्या महिला आघाडीच्या प्रचार दौऱ्यास जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आमदार पाटील हेच पुन्हा विजयी होतील असा विश्वास जनतेतून दिसत असल्याचे चित्र आहे. या प्रचार दौऱ्यात त्यांच्या सोबत शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिकमधील भाजप-शिवसेना युतीला मोठा धक्का !

Next Post

नगरदेवळा गावातून आमदार किशोर आप्पा यांची जोरदार प्रचंड प्रचार रॅली 

Related Posts

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Next Post
नगरदेवळा गावातून आमदार किशोर आप्पा यांची जोरदार प्रचंड प्रचार रॅली 

नगरदेवळा गावातून आमदार किशोर आप्पा यांची जोरदार प्रचंड प्रचार रॅली 

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us