Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरदेवळा गावातून आमदार किशोर आप्पा यांची जोरदार प्रचंड प्रचार रॅली 

najarkaid by najarkaid
October 15, 2019
in जळगाव
0
नगरदेवळा गावातून आमदार किशोर आप्पा यांची जोरदार प्रचंड प्रचार रॅली 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : येथील शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज आपल्या हक्काचा म्हणजेच शिवसेना – भाजपा महायुतीचे बालेकिल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रचार रॅली केली. नगरदेवळा परिसर व नेहमीच शिवसेना – भाजपा महायुतीच्या मागे भक्कमपणे उभा राहत आलेला आहे. त्यामुळे या परिसरातुन आमदार किशोर आप्पा पाटील हे प्रचंड मताधिक्य घेतील असा दावा महायुतीच्या वतीने करण्यात येत आहे. रस्त्यावर थांबणारा आपल्या हक्काचा, आपला जीवा – भावाचा माणूस म्हणून आप्पा यांच्याकडे जनता पाहत असून, पुन्हा आमदार आप्पा यांनाच विजयी करण्याचा निर्धार या परिसरातील जनतेने केला आहे. या परिसरात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रचंड विकास कामे केली असल्याने जनता दुसऱ्याच्या भूल थाप्पांना बळी पडणार नसल्याचे नागरिकांमधून प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसली. या प्रचार दौऱ्यात त्यांच्या सोबत उपस्थित होते.जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे, कृष्णा सोनार,प्रकाश परदेशी,भैय्या महाजन,प्रदीप परदेशी,राजूदादा जाधव,सागर पाटील,रोहिदास पाटील,संदीप पाटील, शरीफ खाटीक, सोनू परदेशी,गणेश देशमुख,पोपट महाजन, शेख अन्सार शेख अमीर, भाऊसाहेब पाटील,अजय बागुल,जिब्राइल शेख (जिभू भाई),शाम शिंपी,पप्पुशेठ परदेशी, विनोद परदेशी,विनोद राऊळ,नाना सोनार,सुनील मिस्तरी,मनोज गुरव,धर्मराज पाटील,किरण पाटील,स्वरूप राजपूत,वसंतजिभू पाटील,धर्मेंद्र राजपूत, राहुल राजूपत,अभिमन निकम,शामभाऊ पाटील,पूनम जाधव,विक्की जाधव,सागर जाधव,करण राजपूत आदी शिवसेना, भाजपा पदाधिकारी सह शिवसैनिक व ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मतदार चरित्र संपन्न उमेदवारास निवडून देतील शिवसेना महिला आघाडीच्या भडगाव तालुक्यातील प्रचार रॅलीस उत्स्फुर्द प्रतिसाद !

Next Post

पाचोरा- भडगाव मतदार संघात माजी आमदार यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us