Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

najarkaid by najarkaid
May 16, 2024
in Uncategorized
0
मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव शहर महानगपालिकेचे माजी महापौर डॉ. अश्विन‌ शांताराम सोनवणे यांच्या तर्फे सकाळी १०:३० वाजता लहान मुलांचे बाल निरीक्षण गृह” (रिमांड होम) येथे जेवण वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
तसेच सकाळी ११:०० वा “सेवालय” जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णांना व “मातोश्री वृद्धाश्रम” येथे सकाळी ११:३० वाजता जेवण वाटप करण्यात येणार आहे.
ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मित्रपरिवार, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला पारस ललवाणी, ऍड. पूर्वे, अभिजित भांडारकरा, दिलीप साळुंखे, श्री. तावरे हे यावेळी उपस्थितीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविणार – महेंद्र भावसार

Next Post

शिवसेनचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीद जपायचंय -उद्धव ठाकरे

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
शिवसेनचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीद जपायचंय -उद्धव ठाकरे

शिवसेनचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीद जपायचंय -उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us