Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा समोर औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष जाधव यांचा उपचारा दरम्यान अखेर मृत्यू

najarkaid by najarkaid
August 22, 2021
in राज्य
0
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा समोर औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष जाधव यांचा उपचारा दरम्यान अखेर मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा समोर औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष जाधव यांचा आज उपचारा दरम्यान अखेर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होते.

सुभाष जाधव यांची जमिन व्यवहारात फसवणूक झाली होती अशी माहिती समोर येत आहे त्यांनी न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य न्याय न मिळाल्याने ते अस्वस्थ असल्याचे समजते.

सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते दिनांक २० ऑगस्ट, शुक्रवार रोजी मुंबईत मंत्रालय प्रवेशद्वाराजवळ येऊन कीटनाशक पिऊन घेतले होते ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल केलं. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या २३७ जागा ; पगार ७८ हजारापर्यंत

Next Post

राज्यात पुढचे पाच दिवस पावसाची दडी, पुन्हा आगमन कधी?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज्यात ब्रेकनंतर पाऊस पुन्हा कोसळणार

राज्यात पुढचे पाच दिवस पावसाची दडी, पुन्हा आगमन कधी?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us