Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ पंचायत समिती सभापतीपदी मनीषा पाटील

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in जळगाव
0
भुसावळ पंचायत समिती सभापतीपदी मनीषा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – भुसावळ पंचायत समितीच्या सभापती पदावर मनीषा भालचंद्र पाटील तर उपसभापती पदावर वंदना उन्हाळे यांची वर्णी लागली. पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेला पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक ढीवरे उपस्थित होते. त्यांना सहाय्यक गटविकास अधिकारी विलास भाटकर , तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेचे भगवान शिरसाट यांनी सहकार्य केले.

सेना व राष्ट्रवादी सदस्यांनी सभेकडे फिरवली पाठ

भुसावळ पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व असून सहा सदस्य असलेल्या या पंचायत समितीमध्ये चार भाजपा, एक राष्ट्रवादी व एक शिवसेना असे संख्याबळ आहे. या विशेष सभेला भाजपाच्या नवनिर्वाचित सभापती मनीषा पाटील, उपसभाापती वंदना उन्हाळे, सुनील महाजन, प्रीती पाटील आदी सदस्य उपस्थित होते. शिवसेना सदस्य विजय भास्कर सुरवााडे, राष्ट्रवादी आशा संतोष निंबाळकर हे दोन सदस्य अनुपस्थित होते. दरम्यान, सभापती , उपसभापती या निवडीनंतर आमदार संजय सावकारे यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य राजेंद्र चौधरी, समाधान पवार, सदानंद उन्हाळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जि.प.निवडणूक: भाजपकडून रंजना पाटील तर सेना-राष्ट्रवादीकडून रेखा राजपूत उमेदवार !

Next Post

बोदवड येथे नाभिक समाज महामंडळतर्फे बॅरिस्टर वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us