Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जि.प.निवडणूक: भाजपकडून रंजना पाटील तर सेना-राष्ट्रवादीकडून रेखा राजपूत उमेदवार !

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in जळगाव
0
जि.प.निवडणूक: भाजपकडून रंजना पाटील तर सेना-राष्ट्रवादीकडून रेखा राजपूत उमेदवार !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आज शुक्रवारी ३ रोजी होत आहे. भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येऊन अर्ज दाखल करण्यात आले आहे. भाजपकडून रंजना प्रल्हाद पाटील (ऐनपूर-खिरवड गट) यांचा तर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडून शिवसेनेच्या रेखा दीपक राजपूत (लोहारा-कुऱ्हाड गट)यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून उपाध्यक्षपदाची उमेदवारी लालचंद प्रभाकर पाटील (नशिराबाद-भादली गट) यांना तर शिवसेना राष्ट्रवादी आघाडीकडून उपाध्यक्षपदाची उमेदवारी जयश्री पाटील (जळोद-कळमसरे गट) यांना उमेद्व्री देण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले असून दुपारी ३ वाजता निवड प्रक्रिया सुरु होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून दोन अर्ज

Next Post

भुसावळ पंचायत समिती सभापतीपदी मनीषा पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us