Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळून बुलेटने गोव्याला फिरायला गेला, अन् झाला हा घात

Editorial Team by Editorial Team
March 24, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
भुसावळून बुलेटने गोव्याला फिरायला गेला, अन् झाला हा घात
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : भुसावळहून मित्रांसोबत बुलेट बाईकने प्रवास करत गोव्याला फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा दुःखद अंत झाला. समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. विवेक सुरेश मुराई असं मयत तरुणाचं नाव आहे.

मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेला असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. विवेक सुरेश मुराई हा रेल्वेच्या सिनिअर सेक्शन विभागात इंजिनिअर होता. गोव्याला सर्व मित्र फिरायला गेले होते. गोव्याला पोहोचल्यानंतर आईशी फोनवर बोललाही होता.

समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेला
विचारपूस करून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी समुद्रात उतरला, मात्र समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भुसावळ शहरातील गडकरी नगर भागात शोककळा पसरली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Next Post

विधवा बहीण पडली भावाच्या प्रेमात, कुटुंबीयांनी बोलावली पंचायत, मंग..पुढे काय झालं ते वाचा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
विधवा बहीण पडली भावाच्या प्रेमात, कुटुंबीयांनी बोलावली पंचायत, मंग..पुढे काय झालं ते वाचा

विधवा बहीण पडली भावाच्या प्रेमात, कुटुंबीयांनी बोलावली पंचायत, मंग..पुढे काय झालं ते वाचा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us