Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय सैन्यात 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ! त्वरीत करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
April 17, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
Indian Army भारतीय सैन्य दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; आजचं अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय सैन्यात नोकरीची संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्याच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रात ग्रुप C पदांच्या  24 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे  2022 आहे.

एकूण जागा – 24

पदाचे नाव & जागा –
1. स्टेनोग्राफर ग्रेड-II – 01 जागा
2.ड्राफ्ट्समन – 01 जागा
3. कुक – 08 जागा
4 .बूट मेकर – 03 जागा
5. टेलर – 02 जागा
6. MTS (सफाईवाला) – 03 जागा
7 .वॉशरमन – 02 जागा
8. बार्बर – 03 जागा
9. MTS (माळी) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1. स्टेनोग्राफर ग्रेड-II – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

2.ड्राफ्ट्समन – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

3. कुक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

4 .बूट मेकर – 10वी उत्तीर्ण

5. टेलर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर)

6. MTS (सफाईवाला) – 10वी उत्तीर्ण

7 .वॉशरमन – 10वी उत्तीर्ण

8. बार्बर – 10वी उत्तीर्ण

9. MTS (माळी) – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – 18000/- to 81100/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Selection Board GP’C’ Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN- 482001

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  pdf 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावातील प्रौढाची सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या

Next Post

गुजरात -यूपीतील भोंगे कमी झालेत का? जयंत पाटलांचा राज ठाकरेंना सवाल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
गुजरात -यूपीतील भोंगे कमी झालेत का? जयंत पाटलांचा राज ठाकरेंना सवाल

गुजरात -यूपीतील भोंगे कमी झालेत का? जयंत पाटलांचा राज ठाकरेंना सवाल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us