Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वीसह ITI उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी..! 548 पदांवर भरती

Editorial Team by Editorial Team
May 27, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल
ADVERTISEMENT

Spread the love

जर तुम्ही ITI उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्हाला रेल्वेमधून शिकाऊ शिक्षण घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे.  दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) बिलासपूर विभागात ‘अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. सर्व श्रेणीतील पात्र अर्जदार या भरतीसाठी विनामूल्य ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जून 2023 आहे. पात्र अर्जदार शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.  या भरती अंतर्गत एकूण 548 जागा भरल्या जातील.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) आवश्यक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित ट्रेडमधील ITI सह इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

हे पण वाचा..

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल पदांवर निघाली भरती ; मिळणार 70000 पेक्षा जास्त पगार

पात्रता फक्त 12वी पास अन् पगार 92000 पर्यंत ; SSC मार्फत 1600 पदांवर भरती

12वी उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी! सरकारच्या विविध खात्यात 1600 पदांवर भरती

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात या पदांसाठी निघाली भरती ; पगार 21,000 रुपये मिळेल

नोकरी ठिकाण: बिलासपूर विभाग

अर्ज फी: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जून 2023 (11:59 PM)

जाहिरात पहा : PDF

Online अर्ज: Apply Online  

Spread the love
Tags: #IndianRailwayRailway BhartiRailway JobRailway Recruiment
ADVERTISEMENT
Previous Post

जूनपासून बदलणार अनेक मोठे नियम ; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम!

Next Post

झोक्यातून पडू नये म्हणून रुमाल बांधला, तोच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला, जामनेरातील हृदयदायक घटना

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
झोक्यातून पडू नये म्हणून रुमाल बांधला, तोच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला, जामनेरातील हृदयदायक घटना

झोक्यातून पडू नये म्हणून रुमाल बांधला, तोच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला, जामनेरातील हृदयदायक घटना

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us