Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय मानवाधिकार परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना अनोखे निवेदन , शहरात इंटरनेट व वाय फाय सुविधा मिळण्याची मागणी

najarkaid by najarkaid
July 17, 2021
in Uncategorized
0
भारतीय मानवाधिकार परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना अनोखे निवेदन , शहरात इंटरनेट व वाय फाय सुविधा मिळण्याची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक :- जिल्ह्यातील चांदवड शहरातील सध्याची ऑनलाईन शिक्षण व वर्क फ्रॉम होमसाठी इंटरनेट, मोबाईल रेंजची गरज लक्षात घेता ‘ वाय फाय ‘ सुविधा शहरात उपलब्ध होणेबाबत चांदवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना परिषदेच्या पदाधिकारी हरप्रित बाजवा,महिला व विद्यार्थिनींनी निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की,आज जगभरात पसरलेली महामारी कोविड 19 मुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे घरातून बाहेर निघून शिक्षण प्राप्त करणे कठीण झाले आहे ; अशा काळात देशातील,राज्यातील व चांदवड शहरातील सुद्धा विविध शाळांमधील शिक्षकांनी ऑनलाइन माध्यमाने विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. स्काईप, व्हाट्सअप, झूम व्हिडीओ इत्यादी काही प्रसिद्ध मोबाईल ॲप आहेत , ज्यांच्या मदतीने ऑनलाइन शिक्षण दिले जाते. यात विद्यार्थी आपापल्या घरी बेडरूम किंवा स्टडी टेबलवर बसून लॅपटॉप अथवा मोबाईलच्या सहाय्याने शिक्षण मिळवू शकतात.

यात मुख्य बाब म्हणजे चांदवडसारख्या डोंगराळ भागात इंटरनेट वापरण्यासाठी मोबाईल ची रेंज परिपूर्ण मिळत नाही.ज्यामुळे व्हिडिओ थांबून जातो,शिक्षणात शिक्षक जे सांगतात त्या पूर्ण संकल्पना मुलांपर्यंत पोहोचत नाहीत.ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येत असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे.
चांदवड शहरातून अनेक खाजगी नोकरदार जे बाहेर शहरात नोकरीस आहेत ते सध्या वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने त्यांनासुद्धा इंटरनेट ची नितांत आवश्यकता आहे.

तसेच आपल्या परिवारातील जे नातेवाईक बाहेरगावी राहतात त्यांची खुशाली विचारणेसाठी व्हिडिओ कॉल केले जातात त्यात सुद्धा रेंज व्यवस्थित नसल्याने बोलण्यात व्यत्यय येतात.
तरी नगरपरिषद ने wifi सुविधा चांदवड शहरात पुरवावी किंवा आणखी काही मोबाईल कंपन्या चांदवड शहरात चांगल्या इंटरनेट सुविधा निर्माण होणेसाठी मोबाईल टॉवर करणेस इच्छुक असतील तर त्यांना प्रोत्साहन द्यावे अशी विनंती केलेली आहे.तसेच वरील बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन नेटवर्कमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.सदर निवेदनाच्या प्रति पोलीस निरीक्षक व तहसीलदार चांदवड यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत.
यावेळी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या हरप्रित बाजवा व महिला तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोवीड 19 च्या प्रादुर्भावामूळे ‘कनाशी’ येथिल यात्रा बंद ; नागरिकांनी गर्दी करू नये

Next Post

स्वातंत्र्याची लढाई सर्व ओबीसी बांधवांनी लढली – बाळासाहेब कर्डक

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
स्वातंत्र्याची लढाई सर्व ओबीसी बांधवांनी लढली – बाळासाहेब कर्डक

स्वातंत्र्याची लढाई सर्व ओबीसी बांधवांनी लढली - बाळासाहेब कर्डक

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us