Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाला सोडचिठ्ठी देत श्रीराम पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश

najarkaid by najarkaid
April 9, 2024
in Uncategorized
0
भाजपाला सोडचिठ्ठी देत श्रीराम पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भाजपा पक्षात दोन महिने पूर्ण होण्याधीच भाजपाला सोडचिठ्ठी देत उद्योजक श्रीराम पाटील यांनी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार  व प्रदेशाध्यक्ष आमदार  जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.यावेळी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.

रावेर लोकसभेतून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता 

सुरवातीपासूनच उद्योजक श्रीराम पाटील रावेर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत मात्र भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्याने श्रीराम पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपात जाऊन त्यांची अडचण झाली होती. भाजपा कडून रावेर लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र भजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा रक्षा खडसेनां संधी दिल्याने दोन महिन्यापूर्वी भाजपात प्रवेश केलेले श्रीराम पाटील यांनी भजपाला सोडचिठ्ठी देत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असल्याने आता राष्ट्रवादीकडून त्यांना रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर होऊ शकते लवकरच श्रीराम पाटील यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील होईल लढत 

भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पक्षाने तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत तर नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवीन चेहरा उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने दोघांमध्ये सरळ लढत पाहायला मिळू शकते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात; आठ मतदारसंघात १ कोटी ४९ लाख मतदार; १६ हजार ५८९ मतदान केंद्र

Next Post

अकोल्यात विकासाची गुढी उभारुया! ॲड. प्रकाश आंबेडकर ; मराठी नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
अकोल्यात विकासाची गुढी उभारुया!  ॲड. प्रकाश आंबेडकर ; मराठी नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा

अकोल्यात विकासाची गुढी उभारुया! ॲड. प्रकाश आंबेडकर ; मराठी नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us