Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपला पुन्हा दे धक्का : जळगाव महानगरपालिकेतील दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Editorial Team by Editorial Team
February 12, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
भाजपला पुन्हा दे धक्का : जळगाव महानगरपालिकेतील दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव शहर मनपातील भाजपच्या ४ नगरसेवकांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा दोन नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले आहे. आज हसीनाबी शेख शरीफ आणि उषा संतोष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भाजपच्या २८ नगरसेवकांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केल्याने महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. जळगाव मनपात गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवकांच्या उड्या सुरूच असून नागरिक संभ्रमात आहे. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते.

शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक भाजपमध्ये गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती. भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी सभागृह नेते ललित कोल्हे हे प्रयत्नशील होते. बंडखोर नगरसेवकांच्या ते कायम संपर्कात होते. अखेर ललित कोल्हे यांची खेळी यशस्वी झाली असून काल चार आणि आज दोन नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्हाला दरमहा मिळेल 3000 रुपये पेन्शन, जाणून घ्या सरकारच्या ‘या’ योजनेबाबत

Next Post

एरंडोलनजीक भीषण अपघातात दोघे ठार, पाच जण जखमी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us