Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोलनजीक भीषण अपघातात दोघे ठार, पाच जण जखमी

Editorial Team by Editorial Team
February 12, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । पुढे चालणाऱ्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने चारचाकी गाडी थेट ट्रकमध्ये घुसल्याने जळगावातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी एरंडोल असलेल्या कृष्णा ऑईल मिललगत घडली आहे. दरम्यान, जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारार्थ जळगावला हलविले आहे.

नेमकी काय आहे घटना
जळगावातील प्रताप नगरात राहणारे नरेंद्र जैन हे कुटुंबियांसह चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीव्ही.७७१७ ने बोरकुंड येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास ते जळगावकडे परतत असताना एरंडोलजवळ कृष्णा ऑईल मिललगत पुढे चालणाऱ्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने ते ट्रकमध्ये घुसले. अपघातात प्रकाशचंद राजमलजी बागरेचा व कमलाबाई नेहाल जैन हे दोन्ही वृद्ध जागीच ठार झाले.

अपघातातील जखमी
अपघातात नरेंद्र जैन, त्यांच्या पत्नी योगीता जैन, मुलगी लभोनी, मुलगा नमन व नातेवाईक विजय जैन हे जखमी झाले आहे. दरम्यान, योगीता जैन व विजय जैन यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगावला हलविण्यात आले आहे. तर जखमींवर एरंडोल येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपला पुन्हा दे धक्का : जळगाव महानगरपालिकेतील दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Next Post

अरे वा..! Lenovo लॅपटॉप 19 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us