Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले, सोमय्या घेणार गृहसचिवांची भेट

Editorial Team by Editorial Team
April 25, 2022
in राजकारण, राष्ट्रीय
0
भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले, सोमय्या घेणार गृहसचिवांची भेट
ADVERTISEMENT

Spread the love

 नवी दिली : महाराष्ट्र भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले आहे. भाजपच्या शिष्टमंडळात किरीट सोमय्या यांच्यासह ५ नेत्यांचा समावेश आहे. भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन उद्धव ठाकरे सरकारची तक्रार करणार आहे. नुकतेच किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर एफआयआर दाखल करण्यात आला, या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरीट सोमय्या यांचे वाहन चालवणाऱ्या कमांडोविरुद्ध एफआयआर कसा नोंदवला गेला, याबाबत भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांशी चर्चा करणार आहे. त्याच्या चौकशीची मागणी केली जाईल. त्याचबरोबर भाजप नेत्यांवरील हल्ल्यांचे प्रकरणही केंद्रीय गृहसचिवांकडे मांडले जाणार आहे. एक पथक मुंबईत पाठवून या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करू शकते.

महाराष्ट्रातून दिल्लीला पोहोचलेल्या भाजपच्या शिष्टमंडळात किरीट सोमय्या, मिहिर कोटेचा, अमित साटम, पराग शाह आणि राहुल नार्वेकर यांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘तारक मेहता’च्या दयाबेनचा बिकिनी टॉपमधील व्हिडीओ बघितला का? पाहून म्हणाल हे मां माता जी!

Next Post

अरे बापरे.. आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

अरे बापरे.. आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us