Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपचे गटनेते बदलण्यासाठी महापौरांना पत्र

najarkaid by najarkaid
July 6, 2021
in Uncategorized
0
भाजपचे गटनेते बदलण्यासाठी महापौरांना पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्यास बदलण्यात यावे या मागणीसाठी आज महापौर जयश्री सुनील महाजन यांना पत्र देण्यात आले असून या माध्यमातून ऍड. दिलीप पोकळे हे गटनेते तर चेतन संकत हे उपगटनेते असतील अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे गटनेते बदलण्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांच्या परवानगी शिवाय गटनेते बदलता येणार नसल्याचा दावा केला होता. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांना पत्र दिले. यात पक्षाच्या गटनेतेपदी ऍड. दिलीप पोकळे तर उपगटनेतेपदी चेतन संकत यांची नियुक्ती करण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ऍड. दिलीप पोकळे, चेतन संकत, कुंदन काळे, गोकुळ पाटील, किशोर बाविस्कर, उमेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.

या संदर्भात उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, भाजपचे गटनेते भगत बालाणी यांच्या जागी ऍड. दिलीप पोकळे तर राजेंद्र घुगे पाटील यांच्या जागी चेतन संकत हे उपगटनेते असणार आहेत. मध्यंतरी याबाबत अनेक चर्चा करण्यात आल्या असल्या तरी गटनेते व उपगटनेते बदलण्यासाठी भाजपचे सभागृहातील नेते ललीत कोल्हे यांच्या उपस्थितीत १७ जून रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे २९ सदस्य उपस्थित होते. यात गटनेते व उपगटनेत्यांच्या नावांची निश्‍चीती करण्यात आली होती. याबाबतचे पत्र आज महापौरांना देण्यात आलेले आहे.

कुलभूषण पाटील पुढे म्हणाले की, गटनेता व उपगटनेता निवडीबाबतचे पत्र लवकरच विभागीय आयुक्तांना देखील देण्यात आलेले आहे. भाजपचे गटनेते भगत बालाणी यांना घरकूल घोटाळ्यात शिक्षा झाली असून यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झालेली आहे. तसेच आमच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नव्हती. आमचे हक्क हिरावून घेतले जात होते. यामुळे गटनेते व उपगटनेते बदलण्याचा आम्ही निर्णय घेतला असून याबाबत पत्र देण्यात आल्याची माहिती कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.

Spread the love
Tags: जळगाव महानगरपालिका
ADVERTISEMENT
Previous Post

दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात झाले ‘हे’ विधयके मंजूर….

Next Post

पाचोरा काॅग्रेस इनकमिंग सुरू सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
पाचोरा काॅग्रेस इनकमिंग सुरू सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

पाचोरा काॅग्रेस इनकमिंग सुरू सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us