Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव ट्रकने महिला शेतकरी आंदोलकांना चिरडले, 3 ठार

Editorial Team by Editorial Team
October 28, 2021
in राष्ट्रीय, क्राईम डायरी
0
भरधाव ट्रकने महिला शेतकरी आंदोलकांना चिरडले, 3 ठार
ADVERTISEMENT

Spread the love

बहादूरगड,: हरियाणाच्या बहादूरगडमध्ये पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. केंद्रानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान आज पहाटे एका भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं तीन आंदोलनकर्त्या महिलांना चिरडल्यानंतर आक्रोश व्यक्त होतोय. ट्रकनं चिरडल्यानंतर या तिन्ही महिलांना आपले प्राण गमवावे लागलेत तर इतर तीन महिला गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.30 च्या सुमारास झज्जर रोडवर हा अपघात झाला. या वृद्ध महिला दुभाजकावर बसल्या होत्या, तेव्हा एका भरधाव ट्रकने त्यांच्यावर धडक दिली. यामुळे दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तीन महिलांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकरी चळवळीत या महिलांचा सहभाग होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन महिला पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पहाटेच्या सुमारास महिला घरी जाण्यासाठी ऑटोची वाट पाहत दुभाजकावर बसल्या होत्या. तेव्हा झज्जर रोडवरील उड्डाणपुलाखाली भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर 2020 पासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या तिन्ही महिलाही या चळवळीशी जोडल्या गेल्या होत्या. आवर्तनाखाली या महिला आपल्या घरी जाणार होत्या, मात्र त्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकनं चिरंडलं

Next Post

पुराव्यांच्या छेडछाडीसाठी ५ लाखाची ऑफर ; आर्यन खान प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंचा गौप्यस्फोट

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पुराव्यांच्या छेडछाडीसाठी ५ लाखाची ऑफर ; आर्यन खान प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंचा गौप्यस्फोट

पुराव्यांच्या छेडछाडीसाठी ५ लाखाची ऑफर ; आर्यन खान प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us