Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुराव्यांच्या छेडछाडीसाठी ५ लाखाची ऑफर ; आर्यन खान प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंचा गौप्यस्फोट

Editorial Team by Editorial Team
October 28, 2021
in जळगाव
0
पुराव्यांच्या छेडछाडीसाठी ५ लाखाची ऑफर ; आर्यन खान प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंचा गौप्यस्फोट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंने पुरावे टॅम्पर करण्यासाठी अलोक जैन, शैलेश चौधरी यांनी पाच लाखांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानीच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यासाठी ही ऑफर दिल्याचा दावा भंगाळे यांनी केलाय.

6 ऑक्टोबर रोजी अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्ती भेटण्यासाठी जळगाव येथे आल्या होत्या. त्यांनी एका नंबरचा सीडीआर काढून मिळेल का?, असे विचारत पूजा ददलानी या नावाने सेव्ह असलेला नंबर त्याला दाखवला. तसेच त्यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा बॅकअपही दाखवला. तो बॅकअप आर्यन खान नावाने सेव्ह होता’,असा मनीष भंगाळेचा दावा आहे.

या संदर्भात भंगाळे याने मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे आणि या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याने सखोल चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने काही वर्षांपूर्वी मनीष भंगाळे चर्चेत आला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भरधाव ट्रकने महिला शेतकरी आंदोलकांना चिरडले, 3 ठार

Next Post

संताजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तिसावा वर्धापन दिन साजरा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us