Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोरनार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा !

जिल्हासह महाराष्ट्र सुजलाम - सुफलाम राहू दे - ना. गुलाबराव पाटील यांची विठुराया चरणी प्रार्थना

najarkaid by najarkaid
July 18, 2024
in Uncategorized
0
बोरनार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – खान्देशचे प्रतिपंढरपूर असणारे श्रीक्षेत्र बोरनार येथे प्रतिवषी प्रमाणे पुरातन विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढ एकादशी निमित्ता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते आरती करून विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होवू दे अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली.

बोरनार येथे सालाबादाप्रमाणे आषाढ एकादशी पुर्वी सात दिवस आधीपासून मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

पंचक्रोशीतील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या दिंड्या हरिनामाचा गजर करीत मंदिरात दर्शनाला आल्या होत्या. गावातील युवकांनी एकादशीच्या दर्शनाला येणार्‍या सर्व भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली होती.

आषाढी एकादशीला नोकरी कामधंद्या निमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी, सासुरवाशीणी मुली गावात आलेल्या होत्या. माऊलीच्या दर्शना सोबतच परस्परांना भेटतात. गावातील शेतकरी, कामकरी या दिवशी आपले कामकाज बंद ठेवून विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन जातात.
पारणे सोडण्यासाठी पांडुरंग बोरनारात
एकादशीचे पारणे सोडतो, एकाशीच्या दिवशी पांडुरंग पंढरपुरात असला तरी पारणे सोडण्यासाठी तो बोरनारला येतो अशी सर्वांची श्रध्दा आहे. त्या दिवशी गावात येणारे सर्व भाविक, पाहूणे रावळे, प्रवासी, पंचक्रोशीतील दिंड्या सर्वांचे एकत्रीत भोजन होते.

सद्गुरू गोविंद महाराजांनी अनेक वर्षा पासून ही परंपरा गावाला सुरू करून दिलेली आहे. त्यामुळे गावात कधीही दुष्काळ पडत नाही असा भाविकांचा अनुभव आहे. एकादशीचा उपवास सोडल्यावर तृप्त मनाने रार्व भाविक पालखी सजवतात आणि तिन्ही सांजेला टाळ मृदुंगाच्या गजरात विठू माऊली गावाच्या दर्शनासाठी पालखीत बसून बाहेर पडतात. हा पालखी सोहळा अत्यंत देखणा व दिमाखदार पद्धतीने पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त तल्लीन झाले होते.

कार्यक्रमाची प्रास्ताविक ट्रस्टी सुरेश जैन यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश चौधरी सर यानी केले तर आभार चेअरमन युवराज देशमुख यांनी मानले.

श्री विठ्ठल मंदिराचे चेअरमन युवराज देशमुख, व्हाईस चेअरमन मधुकर बडगुजर, ट्रस्टी सुरेश लकीचंद जैन, अनिल येशे, अनिल कुलकर्णी , सुनील मराठे, चंद्रशेखर वाणी, सुनील चौधरी, प्रवीण धनगर, ज्ञानेश्वर कोळी, वासुदेव भट यांच्यासह सरपंच समाधान धनगर, उपसरपंच सुरेश थोरात, सदस्य सतीश चौधरी, विभाग प्रमुख सुनील बडगुजर, नाना पाटील, प्रदीप चौधरी, पोलीस पाटील शेखर बडगुजर यांच्यासह वारकरी भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा;मुख्यमंत्री  शासन निर्णयाचे आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले स्वागत

Next Post

‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर

‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी! - डॉ. अनिल काकोडकर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us