Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोंबला! पत्नीला सोडून पती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेसोबत पळाला

Editorial Team by Editorial Team
January 16, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
बोंबला! पत्नीला सोडून पती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेसोबत पळाला
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. विवाहित व्यक्ती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेला घेऊन पळाला. या व्यक्तीच्या पत्नी पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पीडित महिलेने सांगितलं की, तिने तिच्या पतीला सगळीकडे शोधलं, पण कुठेही सापडला नाही. काही वेळाने जेव्हा ती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेकडे गेली तेव्हा सगळं प्रकरण समोर आलं. पश्चिम बंगालच्या हुगलीत ही घटना घडली.

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, काही दिवसांपूर्वी तिचा पती काही महत्वाची कागदपत्र बॅगेत सांभाळून ठेवत होता. तिने पती शंभु मंडलला विचारलं की, तू असं का करत आहेस? यावर पतीने उत्तर दिलं की, एका चांगली नोकरी मिळणार आहे. मग त्याने सगळी कागदपत्रे बॅगेत भरली. तिला पतीवर जराही संशय आला नाही. नंतर दुपारी तिला पती कुठेतरी निघून गेला. बराच उशीर होऊनही तो परत आला नाही तेव्हा पत्नीने त्याचा शोध घेतला. पण तो काही सापडला नाही.

पतीचा शोध घेताना महिला जेव्हा विधवा महिलेच्या घरी पोहोचली तेव्हा तिला तिथे एक चिठ्ठी सापडली. ज्यावर लिहिलं होतं की, ती तिच्या इच्छेने शंभु मंडलसोबत नवीन जीवनाची सुरूवात करण्यासाठी इथून पळून जात आहे. सोबतच तिने लिहिलं की, तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीतून काहीच नको. असं सांगितलं जात आहे की, शेजारी राहणाऱ्या महिलेच्या पतीचं निधन दोन वर्षाआधी झालं होतं. यानंतर शंभु मंडल आणि रीमा चौधरी यांच्यातील जवळीक वाढली होती. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

हे सुद्धा वाचा…

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ३० मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास मिळेल ओव्हरटाईम, कधी लागू होतील नियम?

व्होडाफोन आयडिया ऑफर! 48 रुपयांची बचत करून मिळवा 2GB डेटा मोफत

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी केल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना जारी

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाचा गेल्या २४ तासातील आकडेवारी

पोलीस घेत आहेत शोध
शंभु मंडल आपल्या पत्नीला दगा देत शेजारच्या विधवा महिलेसोबत रोमान्स करत राहिला. पीडित महिलेने पोलिसांकडे आपल्या पतीला लवकरात लवकर शोधण्याची विनंती केली आहे. सोबतच पीडिता म्हणाली की, रीमा चौधरी आणि तिच्या पतीला कठोर शिक्षा द्यावी. पोलीस दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार करताय? तर जाणून घ्या ‘हे’ ५ प्लॅन्स; कमी किमतीत मिळेल अमर्यादित डेटा

Next Post

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरीची संधी.. असा करा अर्ज

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरीची संधी.. असा करा अर्ज

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us