Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिस्किटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, संशयित आरोपीला अटक

Editorial Team by Editorial Team
November 28, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : चाळीसगावातून अत्याचाराची एक बातमी समोर आली आहे. बिस्किट पुडा खायला देतो असे आमिष दाखवून अवघ्या चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.  दरम्यान ही घटना लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी पळून जाण्याच्या बेतात असलेल्या या आरोपीला पकडून बेदम चोप देण्यात आला. आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ ४ वर्षीय बालिकेला नेत बालिकेवर अत्याचार करण्यात आला शनिवारी रात्री नऊ ते दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर मुलीला तिच्या आईजवळ आणून सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून मातेला शंका आली. त्यानंतर मातेनं आरडाओरड केली.

आरोपी सावळाराम भानुदास शिंदे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

चाळीसगाव शहर पोलिसांनी संशयित आरोपी सावळाराम भानुदास शिंदे (लोंढे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक) या आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम 363, 366,(अ) 376(ए बी)व पोस्को कायदा अंतर्गत 4,5 (एम) 6,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मास्क म्हणून रुमाल वापराल तर जागेवरच बसेल ‘इतक्या’ रुपयांचा दंड

Next Post

पुरुषांनी दुधासोबत मूठभर भाजलेले हरभरे खावे, मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पुरुषांनी दुधासोबत मूठभर भाजलेले हरभरे खावे, मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us