Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बापलेकावर काळाचा घाला ; शेतात काम करत असतांना वीज पडल्याने बापलेकाचा मृत्यू

najarkaid by najarkaid
September 9, 2022
in जळगाव
0
बापलेकावर काळाचा घाला ; शेतात काम करत असतांना वीज पडल्याने बापलेकाचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,(प्रतिनिधी)- आज गणेश विसर्जनाच्या दिवशी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या बापलेकावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली, बाप आणि मुलगा शेतात काम करत असतांना वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला या घटनेनं परिसरात हळ हळ व्यक्त होतं आहे.

चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथे शुक्रवारी दुपारी २ वाजता शेतात काम करणाऱ्या आबा शिवाजी चव्हाण ( ४५) आणि दीपक आबा चव्हाण यांचा वीज कोसळून मृत्यू झाला तर शेतात काम करणाऱ्या महिला यावेळी बचावल्या आहेत.

खत देण्यासाठी शेतात गेले होते….

आज शुक्रवारी दुपारी २ वाजता अचानक विजांचा कडकडाट सुरु होऊन पावसालाही सुरुवात झाली. आबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा दीपक व पत्नी इतर महिलांसोबत सकाळीच शेतात कपाशीला खत देण्यासाठी गेले होते. दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने ते शेवग्याच्या झाडाखाली थांबले. याचवेळी त्यांच्यावर वीज कोसळली. यात बापलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने बहाल केलेले आपले हक्क व अधिकार शाबूत ठेवायचे असतील तर ‘मासु’ मध्ये सामील व्हावे – अॅड. सिद्धार्थ इंगळे

Next Post

शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे जात प्रमाणपत्र रद्द ! ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे जात प्रमाणपत्र रद्द !  ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय !

शिंदे गटातील 'या' आमदाराचे जात प्रमाणपत्र रद्द ! ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय !

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us