Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने बहाल केलेले आपले हक्क व अधिकार शाबूत ठेवायचे असतील तर ‘मासु’ मध्ये सामील व्हावे – अॅड. सिद्धार्थ इंगळे

najarkaid by najarkaid
September 9, 2022
in शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने बहाल केलेले आपले हक्क व अधिकार शाबूत ठेवायचे असतील तर ‘मासु’ मध्ये सामील व्हावे – अॅड. सिद्धार्थ इंगळे
ADVERTISEMENT

Spread the love

• के.व्ही.पेंढारकर महाविद्यालय,डोंबिवली येथील विद्यार्थ्यांच्या समस्या,अडचणी,प्रश्न ताबडतोब सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे महाविद्यालय युनिट स्थापन ;GS पदावर श्री.चंद्रमणी व CR पदावर श्री.अनिकेत हिवाळे यांची नियुक्ती

मुंबई,(प्रतिनिधी) –  विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने बहाल केलेले आपले हक्क व अधिकार शाबूत ठेवायचे असतील तर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन मध्ये सामील व्हावे असे आवाहन युनियनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी दि.०७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु)या विद्यार्थी संघटनेने पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली येथे आपल्या युनियनच्या महाविद्यालयीन जनरल सेक्रेटरी (GS) पदावर श्री.चंद्रमणी तसेच कॉलेज प्रतिनिधी(CR) पदावर श्री.अनिकेत हिवाळे यांची नियुक्ती कार्यक्रम प्रसंगी केले.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे या सोहळ्यासाठी युवकांना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी आले असता त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व आपल्या हक्क अधिकार यासाठी लढण्याची इच्छा निर्माण केल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन सातत्याने राज्यसरकारकडे विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका आयोजित करण्याची मागणी करत आहे, युनियनच्या मते गेल्या तीस वर्षांपासून या निवडणुका जाणीवपूर्वक बंद करून सर्वसामान्य गोरगरीब, कामगार, कष्टकरी आदिवासी, मागासवर्गीय तरुणांना सामाजिक व राजकीय व्यवस्थेतून हद्दपार करण्याचे षड्यंत्र सुरु आहे त्यामुळे विद्यापीठ व विद्यार्थी विकास खुंटलेला आहे.

आज मासुने महाविद्यालयीन जनरल सेक्रेटरी पदावर चंद्रमणी तसेच कॉलेज प्रतिनिधी या पदावर अनिकेत हिवाळे यांची नियुक्ती करून परिवर्तनाला सुरुवात केलेली आहे या सोहळ्यात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उदंड लाभला.

महाराष्ट्रभर विद्यापीठ अध्यक्ष व महाविद्यालयीन नियुक्त्यांचे मासुचे नियोजन आहे असे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे महासचिव ॲड. प्रशांत आशा वसंत जाधव यांनी यावेळी सांगितले, पेंढारकर महाविद्यालयचे मुख्याध्यापक सर यांनी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनला शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचा उज्वल भविष्यासाठी आम्ही नेहमी सोबत आहोत अशी ग्वाही दिली त्याचबरोबर पेंढारकर कॉलेजचा कॉलेज स्टाफ ने सुद्धा युनियनला शुभेच्छा दिल्या.

तसेच मासूचे कार्याध्यक्ष ॲड.सुनील प्रताप देवरे व महासचिव ॲड. प्रशांत आशा वसंत जाधव, कल्याण-डोंबिवली तालुका अध्यक्ष रोहित मस्के सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते,नवनियुक्त न्यू हायस्कूल स्कूलची मासूची टीमसुद्धा उपस्थित होती तसेच मासूचे इतर पदाधिकारी नरपत कुमावत, नोमान खान, रुचित शेठे विनीत रावल सारंग राठोड तसेच चिराग , प्रतीक माने, आनंद सिद्धू संगम जाधव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10 शेळ्या पाळण्यासाठी मिळणार 4 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या कसे?

Next Post

बापलेकावर काळाचा घाला ; शेतात काम करत असतांना वीज पडल्याने बापलेकाचा मृत्यू

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
बापलेकावर काळाचा घाला ; शेतात काम करत असतांना वीज पडल्याने बापलेकाचा मृत्यू

बापलेकावर काळाचा घाला ; शेतात काम करत असतांना वीज पडल्याने बापलेकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us