Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बांबरुड कुरंगी गटात राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचा जोरदार प्रचार !

najarkaid by najarkaid
October 16, 2019
in जळगाव
0
बांबरुड कुरंगी गटात राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचा जोरदार प्रचार !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) मतदार संघातील बांबरुड कुरंगी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय कवाळे गट अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांच्या प्रचारार्थ विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे पंचायत समिती सदस्य ललिता वाघ यांच्या नेतृत्वात या गटात सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देणार असल्याने गटातील सामनेर लासलगाव माहिजी नांद्रा परधाडे कुरंगी मोहाडी आसनखेडा राणीचे बांबरुड वडगाव खेडा या भागात गावागावात गल्लीबोळात घराघरात राष्ट्रवादीचा जोरदार सुरु प्रचार असून माजी आमदार यांचे पुतणे व पंचायत समिती सदस्य ललित वाघ पंचायत समिती माजी सभापती नितीन दादा तावरे यांनी कंबर कसली असून दिलीप भाऊंना या गटात सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारा असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

या भागात मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात कुठल्याच कामे न झाल्याने मतदार नाराज आहेत शेती सिंचन उद्योग बेरोजगारी रस्ते या प्रमुख मूलभूत सुविधा सोडवण्यास आमदार किशोर पाटील अपयशी ठरले आहेत त्यामुळे या भागातील बहुतांश खेड्यात नाराजी दिसत आहे परिवर्तन अटळ असून दिलीप भाऊ आमदार होतीलच असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत व्यक्त करीत आहेत जि प सदस्य यांच्या निधीतून कुठल्याच विधायक काम या भागात न झाल्याने त्यांनी मते मागू नये असे गावकर यांनी व्यक्त केलेले मत सर्वत्र चर्चिले जात आहे.
सामनेर येथील रवींद्र पाटील उपसरपंच अरुण पाटील सदस्य प्रवीण पाटील बाळकृष्‍ण पाटील दिनकर पाटील प्रशांत साळुंखे नांद्रा येथील, सुरेश कोळी गजानान पवार
बाबाजी पाटील सुनिल पाटील पप्पु सुर्यवंशी, प्रेमराज पाटील अमृड राणीचे आसनखेडा माहिजी नांद्रा हडसन पहान कार्यकर्ते रॅलीत उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ.राजुमामा भोळेंवर प्रचारात जनतेकडून पुष्पवृष्टी !

Next Post

राष्ट्रवादीचे भडगांव तालुका कार्यध्यक्ष हर्षल दादा पाटील आपल्या मनोगताच्या अनोखी शैलित मतदारांची मने जिकंली !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us