Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ.राजुमामा भोळेंवर प्रचारात जनतेकडून पुष्पवृष्टी !

najarkaid by najarkaid
October 16, 2019
in जळगाव
0
आ.राजुमामा भोळेंवर प्रचारात जनतेकडून पुष्पवृष्टी !
ADVERTISEMENT

Spread the love

  • शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत : जेष्ठांनी दिला विजयाचा आर्शिवाद
जळगाव, दि.15 – भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय(-) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांचा प्रचार दौरा मंगळवारी हरीविठ्ठल नगरात पार पडला. हरीविठ्ठल नगरातील हनुमान मंदिरात प्रचार रॅलीला सुरुवात होत असताना नागरिकांकडून जोरदार पुष्पवृष्टी करीत आ.राजुमामा भोळे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व जेष्ठ नागरिकांनी त्यांना विजयाचा आशिर्वाद दिला.
महायुतीचे उमेदवार आ.राजुमामा भोळे यांच्या प्रचार रॅलीला दि.15 रोजी प्रभाग 14 मधील रामेश्वर कॉलनीत असलेल्या साईबाबा मंदिरापासून सुरूवात झाली. साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर ढोल-ताश्यांच्या गजरात व फटाके फोडून भव्य प्रचार रॅलीचा शुभारंभ झाला.
सकाळी रामेश्वर कॉलनीतून सुरूवात झाल्यानंतर विश्वकर्मा नगर, व्हीआयपी गल्ली, दत्त नगर, मेहरूण परिसर, श्रीराम माध्यमिक शाळेसमोरून परिसरात फिरल्यावर मनपा उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील यांच्या निवासस्थानी रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीत आ.राजुमामा भोळे यांच्या प्रचारार्थ नगरसेवक आ.चंदुभाई पटेल, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, मनपा गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक सचिन पाटील, सरीता नेरकर, मनोज आहुजा, महेश चौधरी, जितेंद्र मराठे, मयुर कापसे, पार्वताबाई भील, चेतन सनकत, धीरज सोनवणे, किशोर बाविस्कर, आबा कापसे, सुरेखाताई सोनवणे, सदाशिव ढेकळे, डॉ.विरेंद्र खडके, संतोष पाटील, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे, विष्णू भंगाळे, प्रशांत नाईक, बंटी जोशी, सरीता माळी, रिपाइंचे महानगरप्रमुख अनिल अडकमोल, रमाबाई ढिवरे, सागर सपकाळे, गीताबाई वाघ, पूनम नाथ, प्रताप बनसोडे, प्रतिभा भालेराव, मिलींद सोनवणे, भाजपाचे यशवंतभाई पटेल, भागवतदादा भंगाळे, चंद्रशेखर अत्तरदे, राहुल वाघ, सागर पाटील, अनिल पगारीया, अ‍ॅड.सुनील पाटील, योगीता तिवारी, शिरीष पाटील, दीपक पाटील, अरूण श्रीखंडे, मंगेश जोहरे, महेश पाटील, जयश्री पाटील, वैशाली पाटील, जयेश ठाकूर, शरीफा तडवी, रेखा पाटील, निला चौधरी, विशाल त्रिपाठी, चेतन शर्मा, अतुल बारी, चेतन तिवारी, यांच्यासह भाजपा – शिवसेना – रासप – आरपीआय(-) – शिवसंग्राम – रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
दुपारी 4 वाजता हरीविठ्ठलनगरातून सुरूवात झाल्यानंतर धनगर वाडा, व्यंकटेश्वर नगर, रामनगर, यशवंत नगर, रामानंद नगर, म्युनिसिपल कॉलनी, भगवान नगर, अजिंक्य हौसिंग सोसायटी, भूषण कॉलनी, कोल्हे नगर, विद्युत कॉलनी मार्गे मनपा सभागृह नेते ललित कोल्हे यांच्या निवासस्थानी रॅलीचा समारोप करण्यात आला.
नागरिकांकडून जंगी स्वागत
महायुतीचे उमदेवार आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांची प्रचार रॅली प्रभागातून जात असताना ठिकठिकाणी नागरिकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत होते. महिला भगिनींकडून औक्षण करीत आ.भोळे यांना विजयाचा आर्शिवाद देण्यात येत होता. रॅलीत आ.भोळे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येवून पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात येत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोहिणी ताईच भावी आमदार ! – रिपाइ तालुकाध्यक्ष विक्रम हिरोळे यांचा विश्‍वास

Next Post

बांबरुड कुरंगी गटात राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचा जोरदार प्रचार !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us