Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फैजपुरात एटीएम फोडून चोरीच्या प्रयत्नात फसला ; परिसरात खळबळ

Editorial Team by Editorial Team
November 27, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर | येथील दूध शीतकरण केंद्राच्या समोर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमला गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न करून त्यातील रोकड लंपास करण्याचा प्रयत्न करण्याचा आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.

फैजपूर येथील दूध शीतकरण केंद्राच्या समोर स्टेट बँकेचे एटीएम आहे. आज पहाटे या एटीएममधून धूर निघत असल्याचे काही जणांना दिसून आली. यामुळे नागरिकांनी स्टेट बँकेतील कर्मचार्‍यांना फोन लाऊन याबाबतची माहिती दिली. कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून पोलीस स्थानक आणि अग्नमीशामन दलास पाचारण केले.

स्टेट बँकेच्या एटीएमला गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. मात्र चोरट्यांना मशिन कापता न आल्याने अर्धवट सोडून त्यांनी पळ काढल्याचे दिसून आले. ही घटना पहाटे झाल्याची माहिती समोर आली आहे. आज चौथा शनिवार आणि उद्या रविवार असल्याने बँकेतर्फे काल सायंकाळी एटीएममध्ये रोख रक्कम टाकण्यात आली होती. हीच रक्कम घेऊन पोबारा करण्याचा चोरट्यांचा मनसुबा होता. मात्र यात त्यांना अपयश आल्याचे दिसून आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा फैजपूर स्थानकाचे एपीआय सिध्देश्‍वर आखेगावकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संदर्भात चौकशी सुरू केली होती. तर अग्नमीशामन दलाने धगधगत असलेली आग काबूत आणली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फ्लिपकार्टच्या ‘या’ सेलमधून Oppo स्मार्टफोन 65 रुपयांना खरेदी करा, जाणून घ्या कसे?

Next Post

‘या’ गोष्टींनी दुधाचे फायदे दुप्पट होतील, रोज या प्रकारे मिसळा आणि प्या

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
‘या’ गोष्टींनी दुधाचे फायदे दुप्पट होतील, रोज या प्रकारे मिसळा आणि प्या

'या' गोष्टींनी दुधाचे फायदे दुप्पट होतील, रोज या प्रकारे मिसळा आणि प्या

ताज्या बातम्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us