Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फेसबुकवर ओळख, लग्न करून तरुणी आली घरी, पण तिच्या कारनाम्याने मुलासह घरचेही चक्रावले..

Editorial Team by Editorial Team
May 25, 2023
in राष्ट्रीय
0
बोंबला! काका त्याच्या विवाहित पुतणीला घेऊन पळाला
ADVERTISEMENT

Spread the love

सध्या सोशल मीडियाच्या जगतात अनेकदा अनोळखी लोक एकमेकांशी जोडले जातात. मात्र हरियाणात घडलेल्या एका अजब घटनेने सगळेच हैराण झाले आहेत. १० महिन्यापूर्वी एका तरुणाची फेसबुकवरून एका युवतीशी ओळख झाली होती. एकमेकांसोबत असलेल्या या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. युवतीने युवकाला लग्नाची मागणी घातली.

त्यानंतर या मुलीने त्या मुलासोबत लग्न करून पत्नी बनून त्याच्या घरी आली. मात्र त्यानंतर तिने असा कारनामा केला की युवकासह त्याच्या घरच्यांनी डोक्यावर हात मारला. युवती घरातील रोकड, ज्वेलरी घेऊन पसार झाली आहे. या आरोपी युवतीविरोधात पीडित युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील ही घटना आहे. युवतीने युवकाच्या मागे लग्नाचा ससेमिरा लावला. त्यानंतर युवकाने तिच्या घरच्यांना सांगितले. युवतीच्या आईनेही युवकाला मुलीसोबत लग्नाचा प्रस्ताव दिला. लग्नाला सगळ्यांनी होकार दिल्यानंतर सहमतीने युवती युवकासोबत राहू लागली. १-२ महिन्यात युवकाने युवतीसोबत कोर्ट मॅरेज केले. युवक-युवतीचा संसार सुरू झाला, तिचे नातेवाईक अधूनमधून येत राहिले. सगळं काही सुरळीत चालले होते. परंतु अचानक एकेदिवशी युवती फरार झाली.

हे पण वाचा.. 

स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी

मान्सूनबाबत मोठी अपडेट : हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ अंदाज

सई ताम्हणकरच्या नव्या फोटोंची चाहत्यांना भुरळ, एकदा फोटो पहाच..

पात्रता फक्त 12वी पास अन् पगार 92000 पर्यंत ; SSC मार्फत 1600 पदांवर भरती

युवतीने घरातून जाताना ८५ हजार रुपये रोकड, सोन्याच्या २ अंगठ्या, मंगळसूत्र आणि इतर सामान घेऊन गेली. युवकाने युवतीच्या आई वडिलांशी संपर्क साधला परंतु ते कधी वृदांवन तर कधी हरिद्वारमध्ये असल्याचे सांगत टाळाटाळ करू लागले. अखेर युवक आणि त्याच्या घरच्यांनी कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली. युवकाने युवतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याचा पोलीस तपास करत असून मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सई ताम्हणकरच्या नव्या फोटोंची चाहत्यांना भुरळ, एकदा फोटो पहाच..

Next Post

ग्राहकांना झटका! 1 जूनपासून Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर महागणार, पहा किती रुपयांची वाढ होणार..

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
ग्राहकांना झटका! 1 जूनपासून Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर महागणार, पहा किती रुपयांची वाढ होणार..

ग्राहकांना झटका! 1 जूनपासून Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर महागणार, पहा किती रुपयांची वाढ होणार..

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us