Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फरकांडे येथील ग्रामपंचायती तर्फे  गुणवंतांचा सत्कार व वृक्षारोपण

najarkaid by najarkaid
July 21, 2019
in जळगाव
0
फरकांडे येथील ग्रामपंचायती तर्फे  गुणवंतांचा सत्कार व वृक्षारोपण
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल –  तालुक्यातील फरकांडे येथिल ग्रामपंचायती तर्फे १६ रोजी  मंगळवारी  गुरुपौर्णिमाच्या दिवशी फरकांडे गृप ग्रामपंचायततर्फे फरकांडे गावांतील विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला  व त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष साधना माध्यमिक – उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण महाविद्यालय कासोद्याचे प्र.मुख्याध्यापक जी.के.सावंत  होते .तर विशेष म्हणजे  गुणवंतांमध्ये सर्वात जास्त साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थीनी होतें.असा स्तुत्य उपक्रम सर्व ग्रामपंचायतींनी करावा म्हणजे आपल्या गावातील विद्यार्थी- विद्यार्थीनींना जोमाने अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा जी.के.सावंत सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली .. या कार्यक्रमा अभावी ..एल.टी. पाटील तसेच
भारती विद्यामंदिर कासोदा येथील. प्र. मुख्याध्यापक राजेंद्र ठाकरे  , सरपंच सौ.किरण साहेबराव पाटील, पत्रकार शालीग्राम पाटील, विद्यार्थी, विद्यार्थिनी , पालक  ग्रामस्थ व  ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कासोदा पोलीस स्टेशनचा पदभार रविंद्र जाधव यांनी स्वीकारला 

Next Post

डेराबर्डी येथे शालेय साहित्याचे वाटप 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us