Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कासोदा पोलीस स्टेशनचा पदभार रविंद्र जाधव यांनी स्वीकारला 

najarkaid by najarkaid
July 21, 2019
in जळगाव
0
कासोदा पोलीस स्टेशनचा पदभार रविंद्र जाधव यांनी स्वीकारला 
ADVERTISEMENT

Spread the love

कासोदा वार्ताहर  – कासोदा  येथील पोलीस स्टेशन चे स.पो.नि.सुनिल पवार साहेब यांची  पदोन्नती वर धुळे येथे बदली  होऊन  गेल्यापासून ,  पी.एस.आय नरेश ठाकरे  यांनी कासोदा पोलीस स्टेशन ची धुरा सांभाळली. तर जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या  मार्गदर्शनाखाली खाते अंतर्गत  भडगाव येथील स.पो.नि.रविंद्र काशिनाथ जाधव  यांची बदली होऊन ,  त्यांनी दि. १७ जुलै  रोजी कासोदा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला.  मी आपले कर्तव्य बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साप्ताहिक विचार वैभव तर्फे  गुलाब पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी साप्ताहिक विचार वैभव चे संपादक – राहुल मराठे , उपसंपादक – सागर शेलार , कार्यकारी संपादक – वासुदेव वारे , व पत्रकार दिपक शिंपी उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिना ऊलटूनही सेंट्रल बॅके कडून पिककर्जासाठी टाळाटळ।

Next Post

फरकांडे येथील ग्रामपंचायती तर्फे  गुणवंतांचा सत्कार व वृक्षारोपण

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us