Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान; भाजपचे जल्लोष !

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in जळगाव
0
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी  विराजमान; भाजपचे जल्लोष !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  राजकारणातील सर्वात अनपेक्षित घटना आज सकाळी घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही गट फुटून भाजपला पाठींबा दिल्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहे. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. भाजपसाठी ही सर्वात आनंदाची बाब असल्याने जळगावात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकच जल्लोष केला. महानगर पालिका आणि भाजप कार्यालयासमोर भाजपने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, स्थायी समिती सभापती शुचिता हाडा यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेरात आज खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन

Next Post

कैद्याचे मद्यप्राशन तिघा पोलिसांना भोवणार ?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us