Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘फँड्री’ फेम अभिनेत्री राजश्री पुणे टू गोवा चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

najarkaid by najarkaid
December 15, 2021
in राज्य
0
‘फँड्री’ फेम अभिनेत्री राजश्री पुणे टू गोवा चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
ADVERTISEMENT

Spread the love

‘फँड्री’ या बहुचर्चित चित्रपटातून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री राजश्री खरातला बॉलिवूडचे तिकीट मिळाले आहे. “पुणे टू गोवा” चित्रपटातून राजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून या अगोदर राजश्रीने फँड्री, आयटमगिरी अशा मराठी चित्रपटातून अभिनय केला होता. अमोल भगत दिग्दर्शित “पुणे टू गोवा” या चित्रपटात राजश्री दिसणार आहे. याच बरोबर आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली असून हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, आणि ॲक्शन रसिकांना पाहता येणार आहे.

वास्तविक हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणार्‍या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे, पण या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणार्‍या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत यांनी दिली.

Spread the love
Tags: ‘फँड्री’ राजश्री खरात अमोल भगत पुणे टु गोवा मराठी चित्रपट
ADVERTISEMENT
Previous Post

10वी पास तरुणांसाठी मोठी संधी! ‘या’ राज्यात 2,450 कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती

Next Post

Google Chrome वापरकर्ते सावधान! सरकारने दिला ‘हा’ इशारा

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
Google Chrome वापरकर्ते सावधान! सरकारने दिला ‘हा’ इशारा

Google Chrome वापरकर्ते सावधान! सरकारने दिला 'हा' इशारा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us