Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्राध्यापक वर्गाच्या ‘CAS Scheme’ च्या बेकायदेशीर मुलाखती थांबवा

राष्ट्रवादीचे कुणाल पवार यांची कुलगुरूंकडे ई -मेल द्वारे मागणी

najarkaid by najarkaid
January 10, 2021
in जळगाव
0
पीएचडी असलेल्या प्राध्यापकाच्या ‘कॉपी पेस्ट’ पुस्तकं प्रकाशनानं उघड झाले वाङमयचौर्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) –  विद्यापीठ  मध्ये अंतर्गत दरवर्षी प्रमाणे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक ह्यांच्या मुलाखती दि. 11/1/2021 पासून सुरू होत आहेत. त्यात काही प्राध्यापक खोटे नाटे प्रस्ताव खरे भासवून त्यांचा आर्थिक फायदा करवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला प्रशासन देखील पाठबळ देण्याच्या उद्देशाने काहीही त्रुटी न काढता, त्यांचे चुकीचे प्रस्ताव असताना देखील, मदत करत आहे.तरी सदर मुलाखती थांबविण्यात यावी अशी मागणी कुणाल पवार यांनी कुलगुरू यांना ई – द्वारे केली आहे.
दरवर्षी नियमाप्रमाणे प्रस्ताव मागवले जातात व प्रमोशन दिलं जातं. परंतु ह्या वेळेस त्या चुकीच्या प्रस्तावाना मदत करून, त्यांचे प्रमोशन करण्याच्या बेतात कोणाच्या तरी दबावाखाली येवून, प्रशासन काम करतना दिसत आहे. त्यात भाषा प्रशाळा मधील हिंदी विभाग व मास कम्यूनीकेषन हे विभाग देखील अपवाद नाही. त्यात सन 2016 पासूनचा प्रस्ताव असताना तोच जुना प्रस्ताव नियमा प्रमाणे ग्राह्य नसताना, विद्यापीठ प्रशासन तो प्रस्ताव ग्राह्य धरून त्याना मुलाखती साठी बोलवत आहे. ही सर्व प्रक्रिया संचालकांमार्फत करणे गरजेचे असताना देखील तसे न करता प्र कुलसचिव, कुलगुरू ह्यांच्या लक्षात आल्या नंतर देखील, कोणाच्या तरी दबावाला बळी पडून, त्या प्राध्यापकाना आर्थिक फायदा मिळवून देण्याचा घाट घातल्या जात आहे. या प्रकरणामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होणार आहे.
त्यात तर एक प्राध्यापकावर त्याच्याच विद्यार्थीनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची तक्रार असताना, त्यावर कुलगुरूंनी समिती स्थापन केली असताना, तिचा अहवाल आज पर्यंत आला नसताना देखील आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने कोणत्याही AGP Avarage Gross Pay च्या स्टेज पार न करता सहयोगी प्राध्यापक पदाचा प्रस्ताव पर्यंतची मान्यता दिली आहे. तसे त्यांचे रिफ्रेशर व ओरिएंटेशन कोर्स जे की त्या काळातले पहिजे तसे नसताना देखील महाराष्ट्र शासनाचे GR असताना देखील त्या कडे दुर्लक्ष करून लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. त्यामुळे ह्या व अश्या इतर केसेस विद्यापीठ प्रशासन व कुलगुरूंनी व प्र. कुलसचिव ह्यानी तात्काळ थांबवावे व पहिले त्या प्राध्यापकच्या चौकशीचा अहवाल सर्वाना प्रामाणिकपणे पणे दाखवावा व अजुनही त्या प्रकरणात त्या प्राध्यापकावर गुन्हा विद्यापीठाने का दाखल केला नाही व सदर प्रकरणात त्या विद्यार्थिनीचा जबाब विद्यापिठाने जाहिर करावी अन्यथा सदर महीती माहिती अधिकारात मगावली जाईल. कोनाच्या दबावला बळी पडून कुलगुरु महोदय व प्र कुलसचीव महोदय हे प्रकरण दाबण्यचा प्रयत्न करत आहे तसेच ते प्राध्यापक दोषी नसतील तर त्याचा खुलासा कुलगुरु महोदयांनी जाहिर पणे पत्रकार परिषद घेवून तसेच एवढे दिवस सदर प्रकरण का चौकशी जाली कारण लॉक डाउन काळात अश्या बऱ्याच समित्या नेमल्या गेल्या व त्यांचे अहवाल देखील आले आहेत परंतु ह्या चौकशीला काय अडचण येत आहे याचा देखील करावा अशी मागणी कुणाल पवार सचिव जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस,भूषण भदाणे अध्यक्ष फार्मसी स्टुडंट कौन्सिल महाराष्ट्र, श्रीकांत अनिल पाटिल युवा सेना उपजिल्हाप्रमुख जळगाव व अध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मंगरुळ,पियुष नरेंद्रआण्णा पाटील सामजिक कार्यकर्ता देवेंद्र मराठे जिल्हा अध्यक्ष Nsui जळगाव कल्पिता पाटील अध्यक्ष जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाले ‘स्टील रेलिंग’

Next Post

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us