Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधासाठी डीपीडीसीतून एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा निधी मंजूर

najarkaid by najarkaid
February 15, 2024
in जळगाव
0
आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,दि. 15 फेब्रुवारी (जिमाका) –  शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यपूर्ण सेवा पोहचावी म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. आता जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या औषधासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाख एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजनांतर्गत मंजुर अनुदानातील एक कोटी पंच्याऐंशी लाख एवढ्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या औषधी खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजुरी दिली आहे. या मंजुर अनुदानातून औषधी खरेदी करावयास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने आरोग्य विभाग यांच्याकडून निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. हे औषधी लवकरच खरेदी होवून जिल्हयातील सर्व प्रा.आ.केंद्र व उपकेंद्रांना पुरवण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भायेकर यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एम. एम. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची पाचोरा पीपल्स बँकेला भेट

Next Post

जीवन संजीवनी योजना: हृदरोग तपासणी पासून तर इंजियोप्लास्टि पर्यंत पूर्णपणे विनामूल्य

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us