Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एम. एम. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची पाचोरा पीपल्स बँकेला भेट

najarkaid by najarkaid
February 15, 2024
in जळगाव
0
एम. एम. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची पाचोरा पीपल्स बँकेला भेट
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा दि.14  पाचोरा येथील नामांकित पाचोरा पीपल्स सहकारी को-ऑपरेटिव्ह बँक लि. पाचोरा येथे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. या भेटीची परवानगी पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन मा. श्री. ॲड. अतुल संघवी व व्हा. चेअरमन सी. ए. मा. श्री. प्रशांत अग्रवाल यांनी दिली. बँकेत भेटी निमित्ताने विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराबाबत बँकिंग व्यवहार प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. बॅंकेत बँक अकाउंट काढण्यापासून ते सेविंग अकाउंट, फिक्स डिपॉझिट, कर्ज योजना, कर्ज देणे, घेण्याच्या पद्धती, बँकिंग एन.ई.एफ.टी., के.वाय.सी., बँकिंग सॉफ्टवेअर तसेच प्रत्यक्ष बँकेचे दैनंदिन काम कशा पद्धतीने चालते. यासंबंधी मा. विनोद संघवी व अधिकारी, कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. या बँक भेटीसाठी बँकेचे सीईओ श्री. आर. एस. पाटी, श्री. शंकर उसरे, जी. एम. श्री. सुशांत मोरे (कर्ज विभाग), श्री. प्रशांत दहीवेतकर, बँक मॅनेजर श्री. वर्मा, श्री. रवी जोशी व इतर सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागाची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव वले तसेच उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. योगेश पुरी, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. बी. तडवी प्रा. अक्षय शेंडे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सी. ए. प्रा. सरोज अग्रवाल यांनी केले.
यासाठी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज आदित्य ठाकरे जिल्ह्यात ; जळगाव लोकसभा क्षेत्रात चार सभा

Next Post

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधासाठी डीपीडीसीतून एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा निधी मंजूर

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधासाठी डीपीडीसीतून एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us