Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रभु श्रीरामा च्या जयघोषात अयोध्येला जाणारे संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत

najarkaid by najarkaid
January 19, 2024
in जळगाव
0
प्रभु श्रीरामा च्या जयघोषात अयोध्येला जाणारे संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- राम मंदिर ते राष्ट्र मंदिर संपूर्ण विश्वाचे व करोडो राम भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि २२ जानेवारी रोजी संपन्न होणार असून या सोहळ्या साठी आज जळगाव दि १९ जानेवारी रोजी रेल्वे स्थानकावरून कृषीनगर एक्सप्रेस ने अयोध्येला जाण्या साठी संत नामदेव महाराजांचे १७ वंशज ह भ प निवृत्ती व मुरारी नामदास महाराज व १० वारकरी बांधवांचे प्रभु श्रीराम च्या जय घोषात भव्य स्वागत जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ७:१५ वाजता श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव तसेच गणनाम परीवार राम भक्तांच्या वतीने त्यांचा पुष्प हार व संस्थेचा मानाचा गमछा व भगवी शाल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक एकनाथ राव बबन टेलर यांनी खास राम मंदिर सोहळ्या अयोध्ये साठी ५१ इंच चा श्रीरामाचा मोठा मंगल बॅच समहाराजांना सूपृत केला तसेच खान्देश चे प्रसिद्ध असलेले वांग्याचे भरीत कळण्याची भाकर ठेचा दत्तात्रय वारुळे व मनोज भांडारकर यांनी दिला या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक जगताप सचिव अनिल खैरनार कोषाध्यक्ष चेतन खैरनार मनोज भांडारकर सुरेशदादा सोनवणे गणनाम परिवाराचे छोटू भाऊ नेवे राकेश शिरसाठ बापू खैरनार सुधाकर कापुरे संभाजी शिंपी राजेंद्र शिंपी प्राआर बी पाटील दत्तात्रय वारुळे एकनाथ सोनवणे तुषार शिंपी अनिल पाटील रामचंद्र माळी किशोर येवले संतोष काळे राजेंद्र वारूळे बाल रामसेवक कु प्रज्वल जगताप ई सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी प्रभू श्रीरामाचा जयघोष देऊन महाराज यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुर्दैवी ! शेकोटीवर बसलेल्या महिलेच्या साडीने घेतला पेट, उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

2024 मध्ये 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी हे आहेत पर्याय

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us