Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ! शेकोटीवर बसलेल्या महिलेच्या साडीने घेतला पेट, उपचारादरम्यान मृत्यू

mugdha by mugdha
January 19, 2024
in जळगाव
0
धक्कादायक! सेल्फीच्या मोहाने गेला बळी; २० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शेकोटीवर बसलेल्या वृध्‍द महिलेच्या साडी पेट घेतल्याने गंभीररित्या भाजल्या गेल्याची घटना शहरातील निमखेडी शिवारातील साई पॅलेस परिसरात घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बायजाबाई वामन सोनवणे वय-७१ रा.साई पॅलेस निमखेडी शिवार, जळगाव असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

निमखेडी शिवारातील साई पॅलेस परिसरात बायजाबाई वामन सोनवणे या महिला ह्या मुलगा, सून आणि नातवंडे यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. थंडीचे दिवस असल्या कारणामुळे बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता त्या घराच्या पुढच्या हॉलमध्ये शेकोटी करून बसलेल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या साडीच्या पदरला आग लागल्याने त्यात त्या गंभीरित्या भाजल्या गेल्या.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी १८ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या पश्चात जगदीश आणि अशोक हे दोन मुले, विवाहित मुलगी, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन हे करीत आहे.

Spread the love
Tags: deathfiresaristomachपेटमृत्यूशेकोटीसाडी
ADVERTISEMENT
Previous Post

राऊतांना झालयं काय ? वाचा आता काय म्हणालेय ?

Next Post

प्रभु श्रीरामा च्या जयघोषात अयोध्येला जाणारे संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us