Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस विनोद अहिरे यांना एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार जाहीर

najarkaid by najarkaid
May 6, 2020
in जळगाव
0
कोरोना उपाय योजनेसाठी पोलीस विनोद अहिरे यांनी मुख्यमंत्री निधीत दिले एक महिन्याचे वेतन !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव:-  जळगाव जिल्हा पोलिस दलात  पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस विनोद पितांबर अहिरे यांना एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला श्री. आहिरे यांनी कोरोना महामारी रोखण्यासाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत दिलेच पण त्याचबरोबर प्रत्यक्ष कोरोना कक्षात ड्युटी स्वीकारून त्यांनी आपल्या शौर्याचे आणि देशभक्तीचे  दर्शन समाजाला घडविले आहे.

तसेच प्रत्यक्ष “कोरोना कक्षात” ड्युटी करताना काय भावना असतात. त्या “कोरोना कक्षाच्या गार्ड ड्युटी निमित्त” व “मृत्यू घराचा पहारा करताना” या शीर्षकाखाली आपले अनुभव शब्दबद्ध करून त्यांनी लेख लिहून समाजामध्ये प्रबोधन घडवले आहे. विनोद अहिरे यांचे दोघे भाऊ राहुल पितांबर अहिरे (तलाठी) हे देखील जळगाव येथे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर काम करीत आहेत. तसेच त्यांचा लहान भाऊ छोटू पितांबर अहिरे सीबीआय नागपूर येथे ते देखील कोरणाच्या पार्श्‍वभूमीवर ड्युटी सांभाळत आहेत. त्याच प्रमाणे त्यांचा शालक बजरंग सपकाळे हे मुंबई एस आर पी एफ येथे रेड झोन मध्ये काम करीत आहेत. असे त्यांचे सारे कुटुंब कोरणा महामारी रोखण्यासाठी हातभार लावीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सलाम कलाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन’च्या मनिषा ताई चौधरी यांनी फोन करून त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करून डिजिटल आभार पत्र देखील दिले.

कोरोचा प्रादुर्भाव संपल्यावर त्यांना नाशिक येथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या परिवारातील सदस्यांकडून सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व पोलिस उपअधीक्षक गृह तसेच महानगर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, रिपाइं जिल्हाप्रमुख मिलींद तायडे.सह जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी श्री.आहिरेंचे अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव: कोविड – १९ च्या लॉकडाऊनमध्ये _डॉ. अल्लामा इकबाल फाउंडेशनतर्फे चौथ्यांदा  रेशन किट वाटप

Next Post

चाळीसगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आरोग्य तपासणी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us