Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आरोग्य तपासणी

najarkaid by najarkaid
May 6, 2020
in जळगाव
0
चाळीसगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आरोग्य तपासणी
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – प्रतिनिधी, दि 5 रोजी चाळीसगाव येथे पोलीस कवायत मैदानावर कोरोना संसर्ग आजारा अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, मेहुणबारे पोलीस स्टेशन, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, चाळीसगाव शहर वाहतुक शाखेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विशेष पोलीस अधिकारी अशासह 200 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची IMA चाळीसगाव या संघटनेतील डॉक्टर स्मिता मुंदडा अध्यक्ष IMA संघटना चाळीसगाव तसेच डॉक्टर सी.टी पवार, शिरीष पवार, विनय पाटील, लीना पाटील,अजय वाबळे, नितीन पवाणी, नरेंद्र राजपूत, रणजीत राजपूत, सौरभ हरकडी, तण्वी पाटील, किरण मगर, सत्यजित पूर्णपात्रे, हरीश राजांनी, मंदार करमबलकर, अनिकेत पवार, स्वप्नील पाटील, मंगेश वाडेकर, राहुल पाटील, अश्विनी पगारे, आशिष सोनवणे  यांचे कडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.  यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी  कैलास गावडे, शहर पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, स पो नि आशिष रोही, मयुर भामरे, पो उ नि मच्छिंद्र रणमाळे, महावीर जाधव, विजय साठे, ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, स पो नि सुरेश शिरसाठ, पो उ नि अभिजीत लांडे, संपत आहेर, मेहुनबारे सपोनि सचिन बेंद्रे, हेमंत शिंदे, वाहतूक शाखा सपोनि रावसाहेब कीर्तीकर यांच्यासह पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त जवान, होमगार्ड व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलीस विनोद अहिरे यांना एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार जाहीर

Next Post

कोरोना च्या पार्श्वभूमीवर वडाळा ग्रामपंचायत तर्फे कर्मचारी वर्गास सिनेटायझर वाटप

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post

कोरोना च्या पार्श्वभूमीवर वडाळा ग्रामपंचायत तर्फे कर्मचारी वर्गास सिनेटायझर वाटप

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us