Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलिस पाटील प्रशासनाचा महत्वाचा कणा – डीवायएसपी सुरेश जाधव

najarkaid by najarkaid
January 2, 2020
in जळगाव
0
पोलिस पाटील प्रशासनाचा महत्वाचा कणा – डीवायएसपी सुरेश जाधव
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड – पोलिस पाटील हे पद अत्यंत महत्त्वाचे असून गावचा पोलीस पाटील हा पोलिस प्रशासनाचा शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा कणा आहे.असे प्रतिपादन मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश जाधव यांनी येथील गुप्ता कॉम्प्लेक्स मधील बैठक हॉलमध्ये आयोजित ५२ व्या पोलिस पाटील वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर बोदवड तहसिलदार रविंद्र जोगी,पोलिस निरीक्षक सुनील खरे जेष्ठ पत्रकार महेंद्र पाटील,पोलिस पाटील संघटनेचे खानदेश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, महिला कार्याध्यक्ष सौ.वर्षाताई पाटील,महिला उपाध्यक्ष सौ.लिलाताई पाटील,जिल्हा सरचिटणीस गोपाळराव पाटील,बोदवड तालुका पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप सुकाळे, मुक्ताईनगरचे मोहन मेढे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात तहसिलदार रविंद्र जोगी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.आपल्या अध्यक्षनीय भाषणात पोलिस पाटील पद अत्यंत महत्त्वाचे असून गावचा पोलीस पाटील हा पोलिस प्रशासनाचा कणा आहे.असे प्रतिपादन यावेळी डीवायएसपी श्री.जाधव यांनी केले.तर आपल्या मनोगतात जेष्ठ पत्रकार महेंद्र पाटील यांनी पोलिस पाटील यांना प्रशासनाने योग्य ते सहकार्य केल्यास ते आपलं काम अधिक प्रभावीपणे करतील असे मत व्यक्त केले. गावातील प्रत्येक पोलिस पाटील यांना ओळखपत्र असणं आवश्यक असून याची प्रशासनाने अंलबजावणी करणं गरजेचं आहे असं मतं तहसिलदार रविंद्र जोगी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जगताप तर आभार नितीन गोरे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील पोलिस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नगररचनाकार डी.एच.सोनवणे रुजू

Next Post

मोतीबिंदू ऑपरेशनसाठी कांताई नेत्रालयात रुग्णांची रवाना

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us