Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगररचनाकार डी.एच.सोनवणे रुजू

najarkaid by najarkaid
January 2, 2020
in जळगाव
0
नगररचनाकार डी.एच.सोनवणे रुजू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  मनपाचे नगररचनाकार अनंत धामणे हे दि.31 डिसेंबर 2019 रोजी सेवानिवृत्त झाले.त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी नगररचनाकार डी.एच.सोनवणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोवविण्यात आला असून ते बुधवारी मनपात रुजू झाले.यावेळी नगररचना विभागातील अभियंत्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच मनपाचे सहाय्यक संचालक नगररचना पदी जालना येथील एस.ए.पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून ते देखील लवकरच रुजू होणार आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर मनपाला नगररचनाकार आणि सहाय्यक संचालक नगररचना हे दोन अधिकारी मिळाले आहेत.

मनपाचे नगररचनाकार अनंत धामणे यांच्याकडे मनपासह सहाय्यक संचालक नगररचनाकार ,जळगाव येथील कार्यालयाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. धामणे हे दि.31 डिसेंबर 2019 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मनपात त्यांच्याजागी नगररचनाकार म्हणून डी.एच.सोनवणे यांची तर सहाय्यक संचालक नगररचना पदी जालना येथील एस.ए.पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच सहाय्यक संचालक नगररचनाकार ,शाखा जळगाव येथील विभागात नंदुरबार येथील डी.डी.वराडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. दरम्यान,मनपात नगररचनाकार म्हणून डी.एच.सोनवणे रुजू झाले आहेत.यावेळी त्यांनी नगररचना विभागातील अभियंत्यांची बैठक घेवून आढावा घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडीच्या बैठकीत कॉग्रेसची दांडी

Next Post

पोलिस पाटील प्रशासनाचा महत्वाचा कणा – डीवायएसपी सुरेश जाधव

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us