Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोटच्या मुलीला उसाच्या मळ्यात बांधून बेदम मारहाण, नंतर मुलीसोबत केले ‘हे’ भयंकर कृत्य

Editorial Team by Editorial Team
October 14, 2022
in राष्ट्रीय
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदाबाद : समाजात अजूनही अंधश्रद्धेमुळे अनेक निष्पापांना प्राण गमवावा लागत आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. तंत्रमंत्राच्या प्रभावातून मुलीच्या पित्याने आणि काकाने निष्पाप मुलीची हत्या केल्याची घटना गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात घडलीय.  दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या बापाला आणि तिच्या काकाला अटक केली आहे. आईच्या तक्रारीमुळे मुलीच्या हत्याकांडाला वाचा फुटली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा अजून किती बळी घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 नेमकी काय आहे घटना?

गीर सोमनाथ जिल्ह्यातील तलाला येथील धवा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मृत मुलीचे वय 14 वर्षे असून ती इयत्ता नववीची विद्यार्थिनी होती. तिला भूताने पछाडल्याचे बोलले जात होते. त्याच अंधश्रद्धेतून तिच्या बापाने आणि काकाने तिला उसाच्या मळ्यात बांधून बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला अन्न-पाणी न देता उपाशी ठेवले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपी भावांची तंत्रमंत्रावर प्रचंड श्रद्धा होती. तंत्रमंत्रा कृतीने भूत पळून जाईल, असा आंधळा विश्वास त्यांना होता. याच आंधळ्या विश्वासाने घात केला आणि एका निष्पाप मुलीला हकनाक प्राण गमवावा लागला.

आरोपींची पोलिसांसमोर दिली गुन्ह्याची कबुली
आरोपींनी अंधश्रद्धेतून अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत मुलगी जवळपास 1 वर्षापासून तिचा मामा दिलीप अकबरीच्या घरी राहत होती.

हे सुद्धा वाचा.. 

सोने 3400 रुपयांनी वधारले, तरीही विक्रीने केला विक्रम ; तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल?

अति दुदैवी ! उंदीरामुळे गेला अकरावीतील विद्यार्थीनीचा जीव

नात्याला काळिमा : चुलत भावासह आजोबांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

1 ऑक्टोबर रोजी सुरत येथे राहणाऱ्या मुलीच्या काकाने मृत मुलीला भुताने पछाडल्याचे सांगितले. त्यानंतर तिची भुतबाधेतून सुटका करून घेण्यासाठी तंत्रमंत्राचा अवलंब करण्यात आला होता. याच अंधश्रद्धेतून मुलीला प्राण गमवावा लागला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या बापासह काकाला अटक केली आहे.आरोपींनी हत्याकांड केल्यानंतर पळ काढला होता. धक्कादायक म्हणजे, दोघांनी घटनेच्या रात्री मुलीचा मृतदेह शेतात जाळला. यानंतर दुसऱ्या दिवशी सुरतमध्ये राहणाऱ्या मुलीच्या मृत्यूबद्दल तिच्या आईला माहिती मिळाली. तिने केलेल्या तक्रारीमुळे मुलीच्या हत्येमागील धक्कादायक सत्य उजेडात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने 3400 रुपयांनी वधारले, तरीही विक्रीने केला विक्रम ;  तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल

Next Post

मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातेय.. कथित ऑडिओ क्लिपबाबत गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातेय.. कथित ऑडिओ क्लिपबाबत गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us