Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुढील वर्षीच्या २०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी राज्य सरकारने केली जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

najarkaid by najarkaid
November 15, 2023
in राज्य
0
पुढील वर्षीच्या २०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी राज्य सरकारने केली जाहीर ; संपूर्ण यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

पुढील वर्षात अर्थात २०२४ या वर्षभरात किती सार्वजनिक सुट्ट्या असतील याची संपूर्ण यादीचं राज्य सरकारने जाहीर केली असून आपण येथे संपूर्ण सुट्यांची तारखेनुसार यादी पाहू शकता.सुट्टया बाबत शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, बँक कर्मचारी ते सरकारी कर्मचारी यांच्यासह पर्यटणाची आवड असणाऱ्या अशा सर्वांनाच उत्सुकता असते आणि काही प्लॅनींग करायची असल्यास त्यांना सोयीचे होते.२०२३ साल संपण्याला दोन महिने बाकी असतांनाचं आधीच राज्य सरकारने पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांना एकूण २४ दिवस सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत.

 पाहा संपूर्ण यादी

१. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार

२. छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार

३. महाशिवरात्री ८ मार्च शुक्रवार

४. होळी (दुसरा दिवस) २५ मार्च सोमवार

५. गुड फ्रायडे २९ मार्च शुक्रवार

६. गुढीपाडवा ९ एप्रिल मंगळवार

७. रमझान ईद ११ एप्रिल गुरुवार

८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रविवार

९. रामनवमी १७ एप्रिल बुधवार

१०. महावीर जयंती २१ एप्रिल रविवार

११. महाराष्ट्र दिन १ मे बुधवार

१२. बुद्ध पौर्णिमा १ मे गुरुवार

१३. बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून सोमवार

१४. मोहरम १७ जुलै बुधवार

१५. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट गुरुवार

१६. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट गुरुवार

१७. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर शनिवार

१८. ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर सोमवार

१९. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर बुधवार

२०. दसरा १२ ऑक्टोबर शनिवार

२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर शुक्रवार

२२. दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर शनिवार

२३. गुरुनानक जयंती २५ नोव्हेंबर शुक्रवार

२४. ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार बुधवार

Spread the love
Tags: 2024
ADVERTISEMENT
Previous Post

प्रातःकालीन मैफिलीने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

Next Post

व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी डिगंबर महाले यांची नियुक्ती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी डिगंबर महाले यांची नियुक्ती

व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी डिगंबर महाले यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us