Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पियुष पाटील कारवाईच्या भीतीने बिथरले – पुण्यप्रताप पाटील

najarkaid by najarkaid
July 12, 2019
in जळगाव
0
नुतन मराठा महाविद्यालय परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –गेल्या वर्षभरात पियुष नरेंद्र पाटील याच्याकडून नूतन मराठा महाविद्यालय आवारात झालेल्या गुन्हेगारी घटनांमुळे व अत्याचारासंदर्भात तसेच परीक्षा कालावधीत त्याच्या मार्फत चालविण्यात आलेले “कॉपी रॅकेट” त्याच बरोबर महाविद्यालय आवारात हत्यार घेऊन फिरतांनाचे व्हिडिओ, छायाचित्र, तसेच काही ऑडिओ विद्यार्थी  पत्रकार परिषद घेऊन मीडियासमोर आणणार असल्याची कुणकुण पियुष पाटील यांना लागल्याने कारवाईच्या भीतीने बिथरले आहेत. विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊ नये, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनीवर दबाव टाकण्याच्या उद्देशानेच पियुष पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे खोटेनाटे बेछूट आरोप केले आहे.असा खुलासा नूतन मराठा महाविद्यालय कर्मचारी संघटनेचे पुण्यप्रताप पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकान्वय केला आहे.

नुतन मराठातील आवाराशी संबंध नसलेल्या “त्या” गाव गुंडांच्या विरोधात नूतन मराठा कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी मोहीम उघडली आहे. या मोहिमेस सर्व घटकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेमुळे नूतन मराठा महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मोठा आत्मविश्वास वाढला आहे.त्या गाव गुंडांचा बंदोबस्त झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांची ही मोहीम लोकशाही मार्गाने सुरूच राहणार असल्याचे पुण्यप्रताप पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे..

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोरखेडा पिराचे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी 

Next Post

आषाढी एकादशी निमित्त युवासेना तर्फे कृष्णापुरी विठ्ल मंदिरात फराळ वाटप !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us