Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आषाढी एकादशी निमित्त युवासेना तर्फे कृष्णापुरी विठ्ल मंदिरात फराळ वाटप !

najarkaid by najarkaid
July 12, 2019
in जळगाव
0
आषाढी एकादशी निमित्त युवासेना तर्फे कृष्णापुरी विठ्ल मंदिरात फराळ वाटप !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- आषाढी एकादशी निमित्त पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात पाचोरा युवासेना तर्फे भाविकांना राजगिरा लाडू व केळी वाटप करण्यात आली. कृष्णापुरी येथे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पाचोरा शहरातील तसेच परिसरातील हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. तेथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. तरी, पाचोरा युवासेना तर्फे सालाबादाप्रमाणे भाविक भक्तांना आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, maउपनगराध्यक्ष गणेश पाटील, सुमित किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित राजगिरा लाडू,व केळी वाटप करण्यात आली.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील, अनिकेत सूर्यवंशी, वैभव राजपूत, उमेश पेंढारकर,समाधान पाटील, सुनील महाजन, मयूर महाजन, अण्णा चौधरी, दादा जगताप, पवन पाटील, मनोज पाटील, सूरज जगताप, नितीन पाटील, दीपक पाटील जारगाव यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पियुष पाटील कारवाईच्या भीतीने बिथरले – पुण्यप्रताप पाटील

Next Post

भुसावळ नगरपरिषदेचा नियोजनशून्य कारभार-उमेश नेमाडे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us