Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाळधी येथे एकाची आत्महत्या

tdadmin by tdadmin
August 31, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथील रविंद्र संभाजी चंदनशिव (वय-४५) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यानं, आत्महत्या केल्याचे नेमके कारण कळू शकले नाहीयाबाबत पाळधी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र चंदनशिव हे पत्नी मंगलाबाई, मुलगा पवन आणि लहान मुलगी पलक यांच्यासह राहतात. ते बांधकाम करण्याचे काम करतात. काल सोमवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरात कुणीही नसताना छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्या केल्याचे नेमके कारण कळू शकले नाही. सायंकाळी पत्नी मंगलाबाई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने-चांदीचे भावात वाढ ; वाचा आजचा नवा भाव

Next Post

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांची भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांची भरती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us