Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाणी,वीज,रस्ते हे शेतकऱ्यांच्या तीन मूलभूत हक्क – आमदार चंद्रकांत पाटील

najarkaid by najarkaid
November 18, 2020
in जळगाव
0
पाणी,वीज,रस्ते हे शेतकऱ्यांच्या तीन मूलभूत हक्क – आमदार चंद्रकांत पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

खिर्डी ता. रावेर – मुक्ताईनगर मतदारसंघातील विविध ठिकाणी तसे विटवा,निंबोल,ऐनपुर,कोळदा,रेंभोटे,खिर्डी बुद्रुक,निंभोरा,उडळी,तासखेडा,रणगाव,गहूखेडा,रायपूर,सुतगाव, थोरगव्हान,गाते या गावांमध्ये शेती पाणंद रस्त्याचे उदघाटन करण्यात आले.पाणी,वीज,रस्ते हे शेतकऱ्यांचा हक्क व मूलभूत अधिकार आहे.शेतकरी हे पूर्ण देशाचे अन्नदाता आहेत.त्यांचे मूलभूत अधिकार हे त्यांना दिलेच पाहिजे तसेच मुक्ताईनगर मतदारसंघात १००% शेती रस्ते हे डांबरीकरण करण्याचे आश्वासन या वेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तसेच शेतकऱ्यांना आश्वासन ही दिले.या प्रसंगी भागवत सिताराम पाटील,युवराज महाजन,भास्कर रामू पाटील,जयंत सिताराम पाटील,भास्कर विठ्ठल पाटील,सुरेश पाटील, निळू पाटील,दिनेश(छोटू)पाटील,भागवत कोळी,तुळशीराम पाटील,चिंतामण कोळी,मोहन कोळी,सुनील महाजन, अमोल पाटील,युवराज पातळ,साबीर बेग,जाकीर पिंजारी,सुभाष महाजन,बाजीराव पाटील,रमेश पाटील,सोपान पाटील,भागवत महाजन,योगेश पाटील, साहेबराव पाटील,कांतीलाल गाढे,पंकज वाघ,राहुल गाढे,ईश्वर गाढे,मनू कोचुर,गोपाळ महाजन,योगेश पुंजाजी, राहुल कैलास,योगेश चौधरी,एकनाथ महाजन,दिलीप गाढे,सोहम सपकाळे,विनोद महाजन,वासुदेव महाजन,आदी सह शिवसैनिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेंदरी / गुलाबी बोंड अळीचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

Next Post

बच्चे कंपनीने साकारली किल्ले ग्वाल्हेरची प्रतिकृती

Related Posts

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Next Post
बच्चे कंपनीने साकारली किल्ले ग्वाल्हेरची प्रतिकृती

बच्चे कंपनीने साकारली किल्ले ग्वाल्हेरची प्रतिकृती

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us