Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेंदरी / गुलाबी बोंड अळीचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

najarkaid by najarkaid
November 17, 2020
in शेती
0
शेंदरी / गुलाबी बोंड अळीचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
ADVERTISEMENT

Spread the love

   जळगाव, दि.17:-    कापुस पिक माहे 15 डिसेंबर अखेर शेतातुन काडुन टाकावे व फरदड घेऊ नये तसेच गहु, हरभरा रब्बी ज्वारी या पिकांची पेरणी करावी, 15 डिसेंबर नंतर 5 ते 6 महीने कापुस  विरहीत  शेत ठेवल्यास शेंदरी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते व त्यामुळे पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो, शेदरी बोंडअळीला डिसेंबर महिन्यानंतर खादय उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालु राहुन पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो.

         हंगाम संपल्यावर शेतामध्ये शेळया, मेढया तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत, कपाशीच्या पऱ्हाटयांमध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करुन बांधावर ठेवु नये. पऱ्हाटयांपासून बि.डी. कंपोस्ट खत तयार करावे, पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे.  पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील, जिनींग – प्रेसिंग मिल तसेच कापुस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे ( फेरोमन ट्रॅप्स) लावावेत, गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 20 % ईसी ( 250 मिली पँकींग  साईज ) या किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत आहे. सदरचे किटकनाशके महाराष्ट्र कृषि उदयोग विकास महामंडळ यांचे मार्फत त्यांचे अधिकृत डीलर मार्फत करण्यात येत आहे. सदरचे किटकनाशके पुरवठा 50 टक्के अनुदानावर करण्यात आले आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसबीआय प्रोबेशनरी अधिकारी २००० पदे

Next Post

पाणी,वीज,रस्ते हे शेतकऱ्यांच्या तीन मूलभूत हक्क – आमदार चंद्रकांत पाटील

Related Posts

जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५

December 18, 2025
महिला शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार ५०% सबसिडी

Women Tractor Subsidy in India – महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर ५०% सबसिडी

September 29, 2025
Kisan Credit Card Update : आता शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत कर्ज, कमी व्याजदर, आर्थिक मदत!

Kisan Credit Card Update : आता शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत कर्ज, कमी व्याजदर, आर्थिक मदत!

August 9, 2025
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹2000 हप्ता,लगेच यादी चेक करा

July 31, 2025
PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

July 30, 2025
PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

July 15, 2025
Next Post
पाणी,वीज,रस्ते हे शेतकऱ्यांच्या तीन मूलभूत हक्क – आमदार चंद्रकांत पाटील

पाणी,वीज,रस्ते हे शेतकऱ्यांच्या तीन मूलभूत हक्क - आमदार चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us