Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यातील मोर्च्यात शेतकऱ्यांचा आक्रोश, तुटपुंज्या भरपाईवर नाराजी

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in जळगाव
0
पाचोऱ्यातील मोर्च्यात शेतकऱ्यांचा आक्रोश, तुटपुंज्या भरपाईवर नाराजी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – अवकाळी पावसाने खरीप पिके पूर्णपणे मातीमोल झाली. अशा स्थितीत कोरडवाहू शेतीला हेक्टरी ८ हजार आणि फळबागांसाठी १८ हजारांची तुटपुंजी भरपाई देणे म्हणजेच थट्टा असल्याचा आक्रोश शेतकऱ्यांनी पाचोऱ्यातील मोर्चात व्यक्त केला. शेतकऱ्यांची खरोखर काळजी असेल तर कोरडवाहूला २५ हजार, फळबागांसाठी हेक्टरी ५० हजारांचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले, संचालक नरेंद्र पाटील, दिलीप पाटील, कल्पेश संघवी, धोंडू हटकर, माजी संचालक मच्छिंद्र पाटील, राजेंद्र पाटील, नगरसेवक मनीष भोसले, विष्णू अहिरे, माजी सभापती रवींद्र पाटील, अॅड.अनुराग काटकर, रफीक बागवान, लतिफ खान, नीरज मुणोत, प्रफुल्ल संघवी, आनंद संघवी, सिद्धार्थ पाटील उपस्थित होते.
आमदारांवर टीका, आंदोलन तीव्र करणार : शिंदे
प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात शेतकऱ्यांशी संवाद साधताना अमोल शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. ते मुंबईच्या हाॅटेलात पाहुणचार घेण्यात व्यस्त आहे. मात्र, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आंदोलन तीव्र करू, असे सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१० दिवसात दंड न भरल्यास आता वाहनचालकांना होणार अटक

Next Post

कल्याणेहोळ प्राथमिक शाळा डिजिटल; विद्यार्थ्यांना अाधुनिक शिक्षण देणे शक्य

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
कल्याणेहोळ प्राथमिक शाळा डिजिटल; विद्यार्थ्यांना अाधुनिक शिक्षण देणे शक्य

कल्याणेहोळ प्राथमिक शाळा डिजिटल; विद्यार्थ्यांना अाधुनिक शिक्षण देणे शक्य

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us