Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कल्याणेहोळ प्राथमिक शाळा डिजिटल; विद्यार्थ्यांना अाधुनिक शिक्षण देणे शक्य

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in जळगाव
0
कल्याणेहोळ प्राथमिक शाळा डिजिटल; विद्यार्थ्यांना अाधुनिक शिक्षण देणे शक्य
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव – ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या नात्यात वाढलो ती नाती कधीही विसरायची नसतात. याच उक्तीचा प्रत्यय कल्याणेहोळ (ता.धरणगाव) या लहानशा खेडेगावात सोमवारी आला. अडीच हजार लोकवस्तीच्या या गावातील प्राथमिक शाळा कात टाकतेय. या शाळेचे स्वरूप आता डिजिटल झाले आहे. याचे निमित्त ठरलेत या गावातील सुशिक्षित तरुण आणि ग्रामस्थ. जयदीप पाटील या तरुणाने दोन वर्षांपूर्वी येथे विज्ञानगाव चळवळ रुजवली. विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे दिले. मात्र, गावातील शाळा तंत्रज्ञानाच्या पातळीवर अद्ययावत नव्हती म्हणून नोबेल फाउंडेशनने संगणक व शैक्षणिक सॉफ्टवेअर भेट देत ही अडचण सोडवली. तर महाराष्ट्र यूथ फाउंडेशनने एलईडी टीव्ही संच भेट दिला. 
सोमवारी गटविकास अधिकारी स्नेहा कुलचे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील शिक्षकांना हे संच भेट देण्यात आले. लोकनियुक्त सरपंच रमेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच गडचिरोली येथील ‘सर्च’ प्रकल्पाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ.ऋचा शेटे, लंडन येथील डॉ.संग्राम पाटील, गटशिक्षणाधिकारी बाविस्कर, अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते नीरज अग्रवाल, महाराष्ट्र यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय कोठावदे, प्रा.धर्मसिंह पाटील, स्वयंदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील, नोबेल फाउंडेशनचे विशाल पाटील, सावली फाउंडेशनचे पवन पाटील उपस्थित होते. सीए नीरज अग्रवाल, गटशिक्षणाधिकारी बाविस्कर, सरपंच रमेश पाटील, अक्षय कोठावदे यांनी मनोगतातून शिक्षण व तंत्रज्ञानाचेे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापिका अपर्णा पाटील यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार शिक्षिका संगीता कोळेकर यांनी मानले. विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. या पुढाकारामुळे कल्याणेहोळ येथील जिल्हा परिषद शाळा डीजिटल होऊन विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण घेणे शक्य होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यातील मोर्च्यात शेतकऱ्यांचा आक्रोश, तुटपुंज्या भरपाईवर नाराजी

Next Post

सर्वसमावेशक अाराखडा तयार करून गावाचा विकास साधावा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us