Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोर्‍यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन

najarkaid by najarkaid
June 26, 2021
in Uncategorized
0
पाचोर्‍यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा-येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकाळी 11 वाजता जारगाव चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला.राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणासह आता ओबीसी आरक्षण सुद्धा गेले असून आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही.

महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात वारंवार सूचना करून देखील या निष्क्रिय सरकारने इम्पेरियल डाटा न दिल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले, तसेच हे सरकार जाणीवपूर्वक हे सर्व घडवून आणत असून या मागचा नेमका उद्देश काय ?असा सवाल उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला तसेच यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि जवळपास तासभर जारगाव चौफुली येथे आंदोलकांनी बसून सर्व वाहतूक थांबवून ठेवली होती त्यामुळे जवळपास एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करत पोलीस वाहनात बसून पाचोरा पोलीस स्टेशन ला नेऊन वाहतूक सुरळीत केली.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे,विधानसभा क्षेत्र प्रमुख हिंमतसिंह निकुंभ, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन,शहराध्यक्ष रमेश वाणी,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,दीपक माने,राजेश संचेती,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष गोविंद पाटील,ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष गोविंद देवरे,भाजपा उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी,महेश पाटील,किरण पांडे,शरद पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे,शांतीलाल तेली,नामदेव भावडू पाटील,मुस्लिमशेठ बागवान,तालुका चिटणीस किरण पाटील,प्रदीप पाटील,पदमसिंग परदेशी,हेमंत चव्हाण,जगदीश पाटील,योगेश ठाकूर,कुमार खेडकर,लकी पाटील,विरेंद्र चौधरी,जगदीश पाटील,मनोज पाटील,शुभम पाटील,रवींद्र देशमुख,संजय आढाव,सारंग पवार,विजय पाटील,रवींद्र पाटील,प्रकाश पाटील,दीपक, प्रवीण पाटील,भरत जिभाऊ सईद मिस्तरी,जगदीश राठोड,राजु देवरे,हेमंत पाटीलआदी पदाधिकारी उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेरात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपचे चक्का जाम’ आंदोलन

Next Post

बोदवड येथे भाजपाचे ‘चक्काजाम’ आंदोलन

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
बोदवड येथे भाजपाचे ‘चक्काजाम’ आंदोलन

बोदवड येथे भाजपाचे 'चक्काजाम' आंदोलन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us