Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गिरीष महाजनांनी घेतला आढावा

najarkaid by najarkaid
May 6, 2020
in जळगाव
0
पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गिरीष महाजनांनी घेतला आढावा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- शहरात दिवसेंदिवस कोरोना कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव बघता मा.मंत्री आ.गिरीश महाजन यांनी आज पाचोरा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत शहरात 9 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून त्यावर प्रशासनाने उपाययोजना म्हणून केलेली तयारी आयसोलेशन वॉर्ड, अधिग्रहित केलेल्या रुग्णालय, पी.पी.ई.किट ची उपलब्धता सोबतच प्रतिबंधीत केलेले परिसर याबाबत सविस्तर आढावा घेतला.आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह महसूल व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या सर्व अडचणींसह केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर मा.मंत्री महाजन यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतुक करून योग्य ती काळजी घेऊन अजुन उपाययोजनांवर भर द्यावी असे सांगितले,

यावेळी पाचोरा प्रांताधिकारी यांनी माजी मंत्री महाजन यांच्या जी.एम. फाउंडेशनच्यावतीने पी.पी.ई. किट व सॅनिटाजर मिळाल्याने प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानले, त्यामुळे स्थानिक स्तरावर रुग्णांचे स्वब घेणे सुरक्षितरित्या शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच कुठल्याही प्रकारच्या मदतीस यावेळी आ.महाजन यांनी प्रशासनाला आश्वासित केले. याप्रसंगी पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी काकडे साहेब,तहसीलदार कैलास चावडे,मुख्याधिकारी बाविस्कर मॅडम, भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ व वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next Post

जळगाव जिल्ह्यातील दुसरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us